मूर्तिजापूर (सुमित सोनोने)- आज कोविड १९ च्या प्रतिकारा संबंधी आरसेनिक अल्बम या होमीयो अौषधीचा वाटप प्रभाग क्र.१० मध्ये १०००बाँटल वाटप करण्यत आली या बरोबर एस.डी.अो कार्यालय आणी पोलीस स्टेशन मुर्तिजापुर येथे १०० बॉटल रोगप्रतिकारकशक्ती वाढीसाठी म्हणुन आपल्या कोव्हीडयोध्द्यांना वाटप करण्यात आला…यात मुर्तिजापूर चे लोकप्रिय आमदार हरिष पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमित नागवान मित्र परिवार यांच्या सौजन्याने तसेच डॉ.मंगेश तायडे आणी सर्व भा.ज.पा पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सहयोगाने हा उपक्रम पार पडला.