तेल्हारा(प्रतिनिधी)- केंद्रीय राज्यमंत्री ना संजय धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटन मंत्री उपेंद्र कोठीकर आमदार गोवर्धन शर्मा आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर माजी जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात जिल्हा सरचिटणीस केशव ताथोड तालुका अध्यक्ष गजानन उंबरकार यांच्या शी विचार विनीमय करून शहर अध्यक्ष महेंद्र गोयनका यांनी शहर भाजपाची जम्बो कार्यकारणी ची घोषणा करण्यात आली आहे
कार्यकारणी मध्ये
शहर अध्यक्ष महेंद्र गोयनका,उपाध्यक्षपदी विजय देशमुख,बाळासाहेब पवार ,संदिप सोळंके ,राजेश छांगाणी, जुगल वर्मा,रमेश धारपवार, संजय गोयनका,सरचिटणीसपदी रवि गाडोदिया, सतिश जयस्वाल, गजानन गायकवाड,सचीव शामल देशमुख, विश्वास यादगिरे, घनश्याम शर्मा, सुरेंद्र जोशी, नारायण गोयल,योगेश भारुका,शांतीलाल शर्मा,प्रसिद्धी प्रमुख राहुल आप्पा मिटकरि,सोशल मिडिया प्रमुख सौरभ पाथ्रीकर तर सदस्यपदी देविलाल गवाणे,मनोज अग्रवाल, गजानन गावत्रे,देवा बायड,रवि जिंदे,प्रकाश पवार, सतिश चहाजगुणे,कमल बायड,अरविंद तापडिया,देऊ भाऊ घुमारे,भगतसिंह सोळंके, गोपाल गावत्रे, गोपाल सिद्धमुखे,नंदकिशोर शर्मा,सुनिल पालिवाल, लाला शर्मा,गजानन धनभर,प्रभाकर मोरे,नारायण सुईवाल,प्रभाकर धारपवार,बंडु भाऊ कदम,संदिप मोरे,उमेश शिंदे,भा ज यु मो शहर अध्यक्ष गणेश इंगोले,शेतकरि आघाडी अध्यक्ष
संजय देशमुख,महिला आघाडी अध्यक्षा सौ नेहा ताई छोटु विखे,व्यापारि आघाडी अध्यक्ष राजेश पालिवाल,अनुसुचित जाती जमाती अध्यक्ष नागोराव वानखडे,सहकार आघाडी अध्यक्ष सुनिल चहाजगुने,इतर मागासवर्गीय अध्यक्ष सुनिल राठोड,वैद्यकीय आघाडी अध्यक्ष डाँ राहुल सदाफळे,जेष्ठ नागरिक अध्यक्ष शंकरराव देशमुख,दिव्यांग आघाडी अध्यक्ष गोपाल शर्मा,कायदे विषयक आघाडी अध्यक्ष अँड रमेश मंत्री यांची निवड करण्यात आली असे भाजपा तालुका प्रसिद्धी प्रमुख रविं शर्मा यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.