• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

दुर्धर आजारांनी ग्रस्त लोकांच्या चाचण्या तत्परतेने करा- जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Team by Team
June 22, 2020
in अकोला, Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
79 0
0
Papalkar meeting
12
SHARES
567
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.२२ – शहरामध्ये कोविड-१९ च्या रुग्ण्याची वाढ होत आहे. महानगरपालिकेकडून घरोघरी सर्वेक्षणाचे काम ९० टक्क्यापर्यंत पूर्ण झाले आहेत. शहरातील सर्वेक्षणामध्ये ज्या रुग्णांमध्ये ऑक्सिजन सॅच्युरेशनचे प्रमाण कमी आहे. तसेच ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनी, श्वसनाचा त्रास व इतर दुर्धर आजार आहेत, अशा व्यक्तीची यादी तयार करुन त्यांच्यावर निगराणी ठेवून त्यांच्या घशातील स्त्रावांचे नमूने संकलन करण्याचे काम तत्परतेने करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेन्द्र पापळकर यांनी दिले.

कोरोना संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनपा आयुक्त संजय कापडणीस, अपर जिल्हाधिकारी नरेन्द्र लोणकर, स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षीका डॉ.आरती कुलवाल, मनपा उपआयुक्त वैभव आवारे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, बाळापूर उपविभागीय अधिकारी रमेश पवार, उपविभागीय अधिकारी निलेश अपार, बाळापूर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. भावना हाडोळे, तहसिलदार विजय लोखंडे, बाळापूरचे तहसिलदार पी. बी. भुसारी, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुख शेख, महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य जीवनदायी योजनेच्या जिल्हा समन्वयक डॉ. आश्विनी खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

शहरात जो नवीन रुग्ण असल्याचे निदर्शनास आला आहे तो व्यक्तीक कोणत्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातून आला आहे? याबाबत अधिक खबरदारीने माहिती घ्यावी. तसेच ही माहिती अद्यावत ठेवावी व प्रशासनाकडे दररोज याबाबत अहवाल सादर करावा. वार्डावार्डात झालेल्या सर्वेक्षणातून प्राप्त माहितीच्या आधारे व्यक्तींचे घशातील स्त्रावांच्या नमुन्यांचे चाचणीसाठी संकलन करावे. अतिसंवेदनशील रुग्णाकडे विशेष लक्ष द्यावे,अशा सूचना त्यांनी दिल्या.

‘बाळापूर’ साठी ॲक्शन प्लॅन तयार करा

बाळापूर शहरात कोविड-१९ च्या वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता ॲक्शन लॉन तयार करावा व घरोघरी सर्वेक्षण करुन तपासणीवर अधिक भर द्यावा. बाळापूर येथील खाजगी डॉक्टरांनी आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांची माहिती अद्यावत ठेवून तात्काळ प्रशासनाला किवा ग्रामीण रुग्णालय यांना कळवावी. येत्या काळात कोविड रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेवून प्रशासनाने व आरोग्य विभागाने रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती, आरोग्य तपासणी संस्थागत अलगीकरण यासाठी सुक्ष्म नियोजन करावे. उच्च जोखमीच्या रुग्णांचे स्वॅब घेवून त्यांना अलगिकरण कक्षात ठेवावे, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी केल्या.

Tags: अकोलाजिल्हाधिकारी जितेन्द्र पापळकर
Previous Post

१९४ अहवाल प्राप्तः ५१ पॉझिटीव्ह, तिघे डिस्चार्ज

Next Post

भाजपा अकोटच्या वतीने कृषी अधिकाऱ्यांना बोगस बियाने विकणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
Akot

भाजपा अकोटच्या वतीने कृषी अधिकाऱ्यांना बोगस बियाने विकणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी

Ambedkar Swadhar Yojana

भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्‍वाधार योजना

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.