• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 21, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

पातूर येथील श्रीराम सेना व माजी सैनिक संघटनेने, गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली

Team by Team
June 22, 2020
in अकोला, Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 0
0
Shriram Sena tributed soldiers
76
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

पातूर (सुनिल गाडगे):- गेल्या आठवड्यात पूर्व लद्दाक सीमेवरील गलवान खोऱ्यात सीमेवर गस्त घालणाऱ्या भारतीय सैनिक आणि चीनच्या सैनिकांमध्ये झटापट होऊन या झटापटी मध्ये भारतीय सैन्यातील आपल्या वीस जवानांना आपले प्राण मुकावे लागले असून त्यांना वीरमरण आले आहे.

या वीर जवानांना पातूर येथे श्रीराम सेनेतर्फे व माजी सैनिक संघटनेतर्फे नुकताच एक श्रद्धांजलीचा कार्यक्रम सीदाजी महाराज व्यायाम शाळा पातुर येथे आयोजित करण्यात येऊन त्या वीस शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.. माझी सैनिक संघटनेचे अध्यक्ष तुकाराम निलखन यांनी श्रद्धांजलीपर दोन शब्द वीर जवान बद्दल माहिती सांगून श्रद्धांजली अर्पण केली, तसेच शिरल्याचे ग्राम विकास अधिकारी राहुल उंदरे यांनी सुद्धा शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.. यावेळी श्रीराम सेनेचे विदर्भ संघटक मंगेश गाडगे माजी सैनिक देविदास निमकडे, प्रशांत निलखन, अंबादास टप्पे, अरुण राऊत, अशोक कोथळकर, गोपाल हरणे, रवींद्र श्रीनाथ, महादेवराव परमाळे, शैलेश सिंह बायस धीरज परिहार विशाल खुरसडे, यांची उपस्थिती होती.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: अकोलाअंबादास टप्पेअरुण राऊतपातूरप्रशांत निलखनमाजी सैनिक देविदास निमकडे
Previous Post

पनोरी येथिल जी.प.शाळेची ईमारत शिकस्त, प्रशासनाचे दुर्लक्ष…..

Next Post

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मीडिया, की सोशल मीडिया ? – भिमराव परघरमोल

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
reporters

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मीडिया, की सोशल मीडिया ? - भिमराव परघरमोल

corona

१९४ अहवाल प्राप्तः ५१ पॉझिटीव्ह, तिघे डिस्चार्ज

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.