• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 11, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

मुर्तीजापुर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबीर

Team by Team
June 22, 2020
in अकोला जिल्हा, Featured, अकोला
Reading Time: 1 min read
80 0
0
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती एक हात मदतीचा गृपकडून रक्तदान शिबीर संपन्न
25
SHARES
574
VIEWS
FBWhatsappTelegram

मुर्तीजापुर (सुमित सोनोने):- येथील राधा मंगलम मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिना निमित्त रक्तदान शिबीर संपन्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याच्या वर्धापन दिना निमित्त मुर्तिजापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस च्या 30 योध्यानी कोरोना या वैश्विक महामारीच्या काळात राज्य सरकारलाच नव्हे तर सर्वांकरिता रक्तदान करून एक आपला वर्चस्व निर्माण केला.

कोरोना महामारी मुळे जगातील प्रत्येक नागरिक धास्तावलेला असतांनाही मुर्तिजापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याच्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान करून कोरोना या काळात एक अनोखा नव्हेच तर धिरस्कार करत आपला वर्चस्व कायम ठेवले. यावेळी जिल्हाध्यक्ष संग्राम भैय्या गावंडे, मा.आमदार भैय्यासाहेब तिडके, विष्णू लोडम,अमोल लोकरे, यांची उपस्थिती होती त्याचप्रमाणे तालुक्यातील श्रीकृष्ण बोळे, तालुकाध्यक्ष जगदीश मारोटकर, शहराध्यक्ष राम कोरडे, निजाम इंजिनियर, उज्वला राऊत, इब्राहिम घानीवाला, रामेश्वर जामणिकर, उषाताई जामणीकर, सागर कोरडे, प्रशांत कांबे, श्रीधर कांबे, अतुल गावंडे, पंचायत समिती सदस्य दादाराव किर्दक, पंचायत समिती सदस्य प्रकाश वनारे, विशाल शिरभाते, रवि राठी, सचिन गावंडे, निखिल ठाकरे, धनराज खिराडे, अमोल शिंदे, आनंद पवार, तुषार दाभाडे  शुभम मोहोड,आशु भेले आदींच्या सहकार्यामुळे रक्तदान शिबीर संपन्न झाले.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

Tags: अकोला जिल्हामुर्तिजापूर
Previous Post

ठाकरे सरकारचा चीनला दणका; ५ हजार कोटींचे तीन प्रकल्प रोखले

Next Post

वाडेगांव येथील जागृत चौक परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढला

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
corona testing india

वाडेगांव येथील जागृत चौक परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढला

Pankanj _Ridhora News

स्वाधार योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती साठी कोरोना महामारीच्या आजारामुळे बाकी राहिलेल्या असंख्य विद्यार्थ्यांना त्रुटी पूर्ततेसाठी मुदत वाढ द्या

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.