• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, July 4, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

खा.श्री राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस च्या वतीने गरजूंना ‘न्याय किट’ चे वाटप…

Media Desk by Media Desk
June 20, 2020
in अकोला जिल्हा, Featured
Reading Time: 1 min read
77 1
0
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस
12
SHARES
559
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

अकोट (देवानंद खिरकर)- लॉकडाऊन जरी अंशतः खुलला असला तरी रोजगार अद्याप पूर्णपणे सुरू झाला नसल्याने गरिबांची आणि विशेषतः रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगार ,आदिवासी भागातील कामगार यांची उपासमार होत आहे.यांच्या साठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस च्या वतीने खा.श्री राहुलजी गांधी यांच्या जन्मदिनानिमित्त गरजूंना अन्नधान्य ,मास्क,सॅनिटाइझर,रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यारे औषधे व इतर वस्तूंच्या ‘न्याय किट’ चे वाटप प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात येत आहे . दि १९ जून २०२० रोजी अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात आदिवासी भागातील काही गावांमध्ये गरजूंना न्याय किट चे वाटप प्रदेश युवक काँग्रेस च्या वतीने करण्यात आले.सदर कार्यक्रम युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव निनाद मानकर यांच्या नेतृत्वात पार पडला.यावेळी प्रदेश सचिव निनाद मानकर यांच्या सह अकोट तालुका काँग्रेस सोशल मिडिया प्रमुख सौरभ देशमुख,युवक काँग्रेसचे मा.विधानसभाअध्यक्ष प्रतीक गोरे,कुणाल जोत, सय्यद हैदर अली,जिल्हा महसचिव महेंद्र पवार,फरहान पटेल ,हर्षद देशमुख आदींच्या संख्येने युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

शिवसेना वर्धापण दिनानिमीत्त अकोट येथे शिवसेनेच्या वतीने विविध कार्यकर्म संपन्न

Next Post

कोरोना विषाणुच्या संकट काळात तरी अकोलकर व देशवाशियाना लुटू नका- कॉ. रमेश गायकवाड

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
कॉ. रमेश गायकवाड

कोरोना विषाणुच्या संकट काळात तरी अकोलकर व देशवाशियाना लुटू नका- कॉ. रमेश गायकवाड

Nirmala Sitaraman

बॅंकिग क्षेत्राने रेपो दरात कपात केल्यानंतरच्या व्यवहारांवर सरकारचे बारिक ल‌क्ष तसेच भारताच्या यशोगाथेत योगदान देणारया उद्यमींच्या संपत्ती निर्मितीच्या प्रयत्नांची ओळख पटविणार- वित्तमंत्री

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.