आज शनिवार दि. २० जून २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,
प्राप्त अहवाल- २३८
पॉझिटीव्ह- २५
निगेटीव्ह-२१३
अतिरिक्त माहिती
आज सकाळी प्राप्त अहवालात २५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.त्यात नऊ महिला व सोळा पुरुष आहे. त्यात आदर्श कॉलनी येथील चार, शंकर नगर, अशोक नगर, न्यु साई नगर, जूने शहर येथील प्रत्येकी दोन, तर रामदास पेठ, अकोट फैल, बोरगांव मंजू, मूकूंद वाडी, हरिहर पेठ, हैदरपूरा, कच्ची खोली, खदान, शास्री नगर, गायत्री नगर, सोनटक्के प्लॉट, सिंधी कॅम्प व बुलडाणा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल- ११६१
मयत-५९(५८+१), डिस्चार्ज-७४२
दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)- ३६०
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
घरीच रहा, सुरक्षित रहा!