कोरोना अलर्ट
आज शुक्रवार दि.१९ जून २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,
प्राप्त अहवाल-२१६
पॉझिटीव्ह-१५
निगेटीव्ह-२०१
अतिरिक्त माहिती
आज सकाळी प्राप्त अहवालात १५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.त्यात आठ महिला व सात पुरुष आहे. त्यात अकोटफैल येथील पाच,बाळापूर येथील चार, तर जेतवन नगर,कान्हेरी सरप, भारती प्लॉट, जुने शहर,मोठी उमरी ,बार्शी टाकळी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
दरम्यान काल(दि.१८) रात्री उपचार घेताना हरिहर पेठ ,अकोला येथील ८२ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला असून ते कालच दाखल झाले होते.
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-११२१
मयत-५९(५८+१), डिस्चार्ज-७२४
दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-३३८
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)