• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 22, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

घरोघरी आरोग्य तपासणीत निदर्शनास आलेल्या लोकांचे दोन दिवसात ३३१ स्वॅब जमा

Team by Team
June 18, 2020
in अकोला, Featured
Reading Time: 1 min read
79 0
0
covid care
15
SHARES
567
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.१८- महानगरपालिकेमार्फत राबविण्यात आलेल्या आरोग्य सर्वेक्षणातून निदर्शनास आलेले दुर्धर आजार असलेले, ज्येष्ठ नागरिक, ऑक्सिजन पातळी कमी असलेल्या लोकांचे घशातील स्त्रावांचे नमुने घेण्याचे काम सुरु झाले आहे. शहरातील अकोट फैल, खदान या भागातून गेल्या दोन दिवसांत ३३१ स्वॅब जमा करण्यात आले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, महानगरपालिका यांच्याकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात शहरातील अकोट फैल व खदान या प्रतिबंधीत क्षेत्रामधून दुर्धर आजार व ज्या रुग्णामधील ऑक्सिजन पातळीचे प्रमाण कमी आहे. अशा रुग्णाचे स्वॅब घेण्याची मोहिम काल (दि.१७) पासून सुरु करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी अकोट फैल भागातून १०३ व खदान परिसरातून ७२ संशयित रुग्णाचे स्वॅब जमा करण्यात आले. आज खदान भागातून ४६ व अकोट फैल परिसरातून ११० असे एकूण १५६ स्वॅब जमा करण्यात आले. गेल्या दोन दिवसात ३३१ संशयीत रुग्णाचे स्वॅब जमा करण्यात आले आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली आहे. शहरातील अन्य भागातील रहिवासी असणारे दुर्धर आजार व ज्या रुग्णांच्या शरीरात ऑक्सीजन पातळीचे प्रमाण कमी आहे,अशा रुग्णांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आपली तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

Tags: अकोलाउपजिल्हाधिकारी संजय खडसे
Previous Post

पॉझिटीव्ह रुग्णासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने खाटाची संख्या वाढवावी- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

Next Post

शाळा सुरु करण्याबाबत मार्गदर्शक सुचनांचे काटेकोर पालन करा- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निर्देश

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
discussion for School_Papalkar

शाळा सुरु करण्याबाबत मार्गदर्शक सुचनांचे काटेकोर पालन करा- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निर्देश

ब्रिटीश पेट्रोलियम

पेट्रोलियम क्षेत्रातील मोठी कंपनी ब्रिटीश पेट्रोलियम (BP) पुण्यात जागतिक व्यापार सेवा केंद्र स्थापन करणार

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.