• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

नाविन्यपूर्ण पद्धतीने साजरा होणार आंतरराष्ट्रीय योग दिन

Team by Team
June 17, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
79 1
0
international yoga day
18
SHARES
570
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.१७- कोवीड १९ या साथरोगामुळे २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन एकत्रित आयोजित न करता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालतामार्फत शहरातील योग क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध संस्थाद्वारा नाविन्यपूर्ण आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुलकर्णी यांनी दिली आहे.

यासंदर्भात दिलेल्या माहितीपत्रकात म्हटले आहे की, संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून घोषित केला आहे. व्यक्तीच्या शारीरिक आणि आत्मिक विकासासाठी योग विद्या सहाय्यभूत आहे. त्याअनुषंगाने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येतो.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

त्यानिमित्ताने रविवार दि.२१ जून रोजी सकाळी साडेसहा वाजता आंतरराष्ट्रीय योग दिनी शहरातील उंच इमारतीच्या छतावर तज्ज्ञ योग साधक त्यांचे साधकासह उपस्थित राहुन योगाचे प्रात्याक्षिके करतील व ध्वनीक्षेपणाद्वारे माहिती देतील. त्यानुसार त्या परिसरातील इमारतीच्या टेरेस, गॅलरी व परिसरामध्ये प्रत्येक नागरीकाने तज्ज्ञ योग साधकाच्या दिशा निर्देशानुसार व आयुष मंत्रालयाच्या https://youtu.be/zllkkMDBfdM या लिंक मध्ये दिलेल्या प्रोटोकॉलनुसार वैयक्तिक स्वरुपात शासनाने व प्रशासनाने कोवीड 19 या साथरोगा बाबत घ्यावयाच्या खबरदारी बाबत दिलेल्या सुचनांचे योग्य पालन करुन आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करावयाचे आहे. तथापि शहरातील ज्या भागात वरील योग प्रात्याक्षिके व ध्वनीक्षेपकाची सुविधा उपलब्ध राहणार नाही अशा भागात नागरीकांनी आपल्या इमारतीचे टेरेसरवर, घरात मोकळ्या जागेत योगसाधना करुन आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करावा.

योग दिन साजरा करण्यासाठी निवड केलेल्या इमारती व प्रशिक्षक/संस्थेचे नावे याप्रमाणे-

1 महावैष्णवी रेसीडेंसी क्रमांक 6, जवाहरनगर चौक, श्री अरविंद जोग, विश्वास योग व निसर्गपोचार केंद्र
2 राजरत्न रेसीडेंसी डॉ फडके हॉस्पीटल जवळ, जवारनगर चौक सौ. माया भुईभार, अजिंक्य योग वर्ग रामदासपेठ, अकोला
3 यत्नशिल अपार्टमेंट न्यु भागवत प्लॉट, सौ. मनिषा गिरीश नाईक, चैतन्य योग फाउंडेशन
4 गिता भवन, शिवाजी पार्क समोर श्री संदीप बाहेती अकोला
5 सिध्देश्वर गणराया अपार्टमेंट, सिध्दीविनायक मंदीरासमोर सौ. शुभांगी वझे व डॉ. गजानन वाघोडे, बालशिवाजी योग वर्ग
6 कुसुवंत अपार्टमेंट, मोहिते प्लॉट, मारोती मंदीराजवळ श्री प्रशांत उंबरकर गुरुजी
7 मुरलीधर टॉवर, बाराजोर्तिलिंग मंदीराजवळ सौ. श्वेता बेलसरे
8 राजेंद्र रेसीडेंसी, गजाननपेठ, उमरी, अकोला सौ. निता शरद भागवत, (युथहॉस्टेल ऑफ इंडिया अकोला युनिट)
9 जुने छाया मंगल कार्यालय, एलआयसी ऑफीस, अकोला स्फुती योगा, श्री सौरभ भालेराव,
10 हिम्मतलाल ब्रदर्स इमारत, जुना शितला माता मंदीरा जवळ श्री प्रशांत वाहुरवाघ, श्री अविनाश वतसकर अजिंक्य फिटनेस पार्क, अकोला
11 श्री सुहास काटे, पंताजली योग समिती
12 फडकेनगर हनुमान मंदीराचे मागे श्री पुरुषोत्तम आवळे, पंताजली योग समिती

याप्रमाणे शहरातील विविध भागात नाविण्यपुर्ण योग दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील प्रत्येक भागात नाविण्यपुर्ण योग दिन साजरा होण्यासाठी इमारती तसेच प्रशिक्षक/संस्थांची तयारी असल्यास अशा योग प्रशिक्षकांनी अधिक माहितीसाठी धनंजय भगत, अजिंक्य फिटनेस पार्क, केडीया प्लॉट, उमरी रोड, अकोला संपर्क क्रमांक 9764787267 व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वसंत देसाई स्टेडियम, अकोला येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुलकर्णी यांनी केले आहे.

Tags: आंतरराष्ट्रीय योग दिन
Previous Post

भारत-चीन सीमावर्ती भागातील परिस्थितीविषयी पंतप्रधानांचे भाष्य

Next Post

९१ अहवाल प्राप्तः १९ पॉझिटीव्ह, ३१ डिस्चार्ज

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
corona

९१ अहवाल प्राप्तः १९ पॉझिटीव्ह, ३१ डिस्चार्ज

meeteing bacchu kadu_restricted-areas

संसर्ग रोखण्यासाठी ‘प्रतिबंधित क्षेत्र’ अंमलबजावणी काटेकोरपणे करा- पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे प्रशासनास निर्देश

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.