कोरोना अलर्ट
आज मंगळवार दि.१६ जून २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,
प्राप्त अहवाल-६८
पॉझिटीव्ह-शून्य
निगेटीव्ह-६८
अतिरिक्त माहिती
आज सकाळी प्राप्त अहवालात एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नाही.
दरम्यान काल(दि.१५) रात्रीउपचार घेताना एक ५० वर्षीय महिला मयत झाली.ही महिला अकोट फ़ैल येथील रहिवासी असून दि.१३ रोजी दाखल झाली होती, काल तिचा मृत्यू झाला.
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-१०४१
मयत-५४(५३+१),डिस्चार्ज-६५८
दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-३२९
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
घरीच रहा, सुरक्षित रहा!