• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, April 7, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

गाडेगावातील शिवसैनिकाचा आगळा वेगळा विवाह सोहळा, वृद्धाश्रमातील वृद्धांना मदतीचा हाथ

Media Desk by Media Desk
June 15, 2020
in Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
गाडेगाव
21
SHARES
563
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा (किशोर डांबरे)- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना अनुसरून सामाजिक कार्याचा वसा घेत कोरोना संकट समयी कुठलाही लग्नाचा इतरत्र खर्च न करता गाडेगाव येथील या शिवसैनिक युवकाचा स्वतःचा लग्न सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने दहिगाव मधील श्रीनाथ वृद्धाश्रम येथील वृद्धांना मदत करून विवाह सोहळा संपन्न झाला.

गाडेगाव येथील मोहनकार कुटूंबातील चि. रतन पांडुरंग मोहनकार या युवकाने शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जोपासत सामाजिक बांधिलकी राखत स्वतःच्या विवाह प्रसंगी एक वेगळा विचार समाजासमोर मांडला हल्ली आपण लग्न प्रसंगी नातेवाईकांना अहेर करून नाते संबंध जोपासत असतो पण ज्या वृद्ध बांधवाना स्वतःचा नातेवाईकांनी दूर सारले व त्यांच्यावर वृद्धाश्रमात राहण्याची दुर्दैवी वेळ आली आहे अश्या गरजूना कपड्याचा अहेर देऊन व वृद्धांचे आशीर्वाद घेऊन वैवाहिक जीवनाला सुरुवात करणारे चि. रतन व चि सौ.कां मुक्ताई यांच्या आगळा वेगळ्या विवाहाचे सर्वत्र कौतुक होत आहे .या नवविवाहित जोडप्याने तेल्हारा तालुक्यातील दहिगाव येथील श्रीनाथ वृद्धाश्रम येथील भेट देऊन तेथील वृद्धांना जेवण , कपड्याचा अहेर देऊन , अशिर्वाद घेतले यावेळी तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास देवरे यांच्या प्रमुख उपस्थिती हा कार्यक्रम पार पडला यावेळी शिवसेना तालुका प्रमुख विजय पाटील मोहोड, जि. प.सदस्य संजय अढाऊ, माजी शहर प्रमुख पप्पूसेठ सोनटक्के ,रामाभाऊ फाटकर जिल्हा प्रवक्ते सचिन थाटे , युवासेना शहर सरचिटणीस किशोर डांबरे,अतुल घंगाळ, अक्षय गावंडे, श्याम बोर्डे ,गजानन अमृतकार,सागर भोगे,अंकुश आठवले,शैलेश ढाळे,सुजय मझोळकार,चेतन गावंडे ,दीपक पळसकार वैभव गावंडे ,अंकुश बुरघाटे,अभय गाडेकर,नितीन आखरे,प्रदीप महल्ले,धंनजय गावंडे,श्रीकांत मोहनकार, अक्षय मोहनकार, आदित्य काकड,प्रसाद वाकोडे,अभिषेक मोहनकार, प्रणव कड,यांच्या सह मोहनकार कुटुंब व शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Previous Post

अकोला जिल्ह्यातून रायगड जिल्हा प्रकाशमान करण्यासाठी महावितरणची २७ जनाची टीम रवाना

Next Post

शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या अध्यक्षतेखाली बैठक; तपासण्यांची संख्या वाढवा!

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Instruction of bacchu kadu

शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या अध्यक्षतेखाली बैठक; तपासण्यांची संख्या वाढवा!

e-conference

श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालयातर्फे आंतरराष्ट्रीय ई-कॉन्फरन्स; कोरोना प्रतिबंध दक्षतेसह मानसिक आरोग्यही जपण्याची गरज - महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.