• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 17, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

मुंबईतील एका व्यक्तीच्या पत्नीचे वाराणसीत झाले निधन, सोनू सूदने दुःख व्यक्त करताना म्हटले – ‘तुम्ही लवकरच तेथे पोहोचाल’

Team by Team
June 12, 2020
in अकोला
Reading Time: 1 min read
77 1
0
Sonu Sood
12
SHARES
558
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या घरी पाठवण्याचे काम करणारा अभिनेता सोनू सूदने अलीकडेच अशा एका व्यक्तीची मदत केली, ज्याच्या पत्नीचे वाराणसीत निधन झाले. सोनूने या व्यक्तीची मुंबईहून वाराणसीत पोहोचवण्याची व्यवस्था केली.

सोनूच्या एका चाहत्याने ट्विटरवर त्याला याविषयी माहिती दिली होती. चाहत्याने ट्विट केले होते, ‘प्रिय सोनू सूद सर, मुंबईतील माझे शेजारी श्री. सीताराम यांच्या पत्नीचे वाराणसीत निधन झाले आहे. सीताराम आणि त्यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांना त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी वाराणसीला जायचे आहे. सर, कृपया मदत करा. कारण आम्हाला तुमच्याशिवाय इतर कोणाचाही आधार नाही, म्हणून तुम्हाला मदत मागितली’, असे या व्यक्तीने सोनूला म्हटले.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

सोनूने प्रत्युत्तर दिले: सोनूने आपल्या चाहत्याच्या ट्विटला प्रत्युत्तर दिले आणि लिहिले, मी उद्या त्यांना पाठवतो. ते शक्य तितक्या लवकर तेथे पोहोचतील.

यापूर्वी सोनूने एका वृद्ध व्यक्तीला मदत केली होती. त्याच्या शेजा-याने सोनूला ट्वीट करून सांगितले होते, ‘सोनू सूद सर आमच्या घराशेजारी एक वृद्ध राहतात. त्यांना त्यांच्या कुटूंबाकडे जायचे आहे. आम्ही खूप प्रयत्न केला पण ट्रेन किंवा बस सापडली नाही. त्यांना गोरखपूरला जायचे आहे तर तुम्ही त्यांना घरी पोहोचण्यास मदत कराल का?’

या ट्विटवर सोनूने लगेच उत्तर दिले होते. उद्या घरी जाणार का? त्यांची काळजी घेण्यासाठी कुणी सोबत जायला तयार आहे का? डिटेल्स पाठवा, असे सोनूने ट्विटमध्ये म्हटले होते.

सोनू सूद गेल्या दीड महिन्यापासून स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी पाठवण्याच्या कामात गुंतला आहे. बस, ट्रेन, विमानाच्या मदतीने सोनूने या मजुरांना घरी पाठवतोय.

Tags: अभिनेता सोनू सूदमनोरंजन
Previous Post

अज्ञान वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

Next Post

वाडेगांव येथे व्यवसायीकांनी शासनाने दिलेल्या आदेशाच्या पालन न केल्याने दंडात्मक कार्यावाही

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
वाडेगांव

वाडेगांव येथे व्यवसायीकांनी शासनाने दिलेल्या आदेशाच्या पालन न केल्याने दंडात्मक कार्यावाही

Soya Bean

सोयाबिनः उगवण क्षमता तपासुन बियाणे पेरणी करा- विभागीय कृषि सहसंचालकांचे आवाहन

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.