• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, June 19, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

रुग्णांना द्या महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजनेचा लाभ- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निर्देश

Team by Team
June 11, 2020
in अकोला, Featured
Reading Time: 1 min read
78 1
0
Papalkar meeting
22
SHARES
566
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.११- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल होणाऱ्या नॉन कोविड रुग्णांना महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळवून द्या. त्यासाठी आदेश जारी केले असून महात्मा फुले जनआरोग्य योजनेशी संलग्नित रुग्णालयांमधून रुग्णांना मोफत उपचार सुविधा उपलब्ध करुन द्या, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी कोरोना उपाययोजनांसंदर्भात आढावा घेण्यात आला. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. फारुकी, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, डॉ. श्यामकुमार शिरसाम, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे आदी उपस्थित होते.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

यावेळी नूतन अधिष्ठाता डॉ. गजभिये यांच्या उपस्थितीत ही पहिलीच बैठक असल्याने सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी पापळकर यांनी सांगितले की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सध्या कोविड उपचारांसाठी दाखल रुग्णसंख्या पाहता, तेथील अन्य आजारांच्या रुग्णांसाठी पूरक व्यवस्था होणे गरजेचे आहे. तसेच शासनाने महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या उपचार सुविधा व लाभार्थी गटाची मर्यादा वाढविली आहे. त्यादृष्टिने नॉन कोवीड रुग्णांना उपचारासाठी महात्मा जोतीबा फुले जनआरोग्य योजनेच्या संलग्नित रुग्णालयात दाखल करुन त्यांना विनामूल्य उपचार सुविधा द्या. तसेच त्यासाठी स्वतंत्र यंत्रणेची व्यवस्था करा. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय यांनी संयुक्त पणे राबवावयाच्या उपाययोजनांचीही यावेळी चर्चा करण्यात आली. मनुष्यबळ व उपलब्ध यंत्र सामुग्रीचा तसेच अन्य आवश्यक बाबींचाही यावेळी आढावा घेण्यात आला.

अधिक वाचा : महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना: नॉन कोवीड रुग्णांवर उपचारासाठी अंगिकृत १२ रुग्णालयांना निर्देश

Tags: अकोलाजिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
Previous Post

अकोट ते अंजनगाव रोडवर अपघातात एक जागीच ठार…..

Next Post

कोविड केअर सेंटर मध्ये सौम्य लक्षणांच्या ९८ रुग्णांवर उपचार तर अतिजोखमीच्या २२६ व्यक्ति निरीक्षणात

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
PKV

कोविड केअर सेंटर मध्ये सौम्य लक्षणांच्या ९८ रुग्णांवर उपचार तर अतिजोखमीच्या २२६ व्यक्ति निरीक्षणात

corona

१३८ अहवाल प्राप्तः ३० पॉझिटीव्ह, एक मयत

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.