• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 16, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

संकटाच्या काळात एकत्र येऊन काम करण्याची गरज-पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे आयएमएच्या बैठकीत प्रतिपादन

Team by Team
June 10, 2020
in अकोला, Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
bacchu kadu
31
SHARES
564
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.९- कोरोना चे संक्रमण हा अभूतपुर्ण अशा संकटाचा काळ आहे. हे संकट वैश्विक आहे. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी संक्रमण रोखण्यासाठी प्रशासन जितके महत्त्वपूर्ण आहे तितकेच वैद्यकीय उपचार करणारे डॉक्टर्सही महत्त्वाचे आहेत. त्यामुळे या संकटकाळात आपण सारे एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज येथे केले. येथील इंडीयन मेडीकल असोसिएशनच्या सभागृहात आज पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी सर्व सभासदांना संबोधित केले.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण तसेच आयएमए चे पदाधिकारी उपस्थित होते.
ना. कडू याप्रसंगी म्हणाले की, वैद्यकीय उपचार हा या संकटाला थोपवण्यातला महत्त्वाचा भाग आहे. ते काम डॉक्टरच करु शकतात. प्रशासन आणि शासकीय आरोग्य यंत्रणा ही हे संकट थोपविण्यासाठी सर्वात पुढे आहे. मात्र यात आपल्या सारख्या वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांची, त्यांच्या अनुभवाची जोड मिळाली की मग या संकटाचा मुकाबला अधिक जोमाने करता येईल,असे प्रतिपादन करुन त्यांनी डॉक्टर आणि प्रशासन यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे आवाहन केले. यावेळी आयएमएचे अध्यक्ष डॉ. कमलेश लढ्ढा, डॉ. अनूप कोठारी, डॉ. अमोल केळकर, डॉ. पराग डोईफोडे तसेच अन्य सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

Tags: अकोलापालकमंत्री ना.बच्चू कडू
Previous Post

महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना: नॉन कोवीड रुग्णांवर उपचारासाठी अंगिकृत १२ रुग्णालयांना निर्देश

Next Post

अमरावती मध्ये कोरोना सत्र सुरूच,  अचलपुरातील आणखी 15 जणांचे विलगीकरण

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
corona-positive

अमरावती मध्ये कोरोना सत्र सुरूच,  अचलपुरातील आणखी 15 जणांचे विलगीकरण

चाचणी

अकोल्यात आज सकाळच्या अहवालात पॉझिटिव्ह आकडा शून्य,एकाचा मृत्यु तर १४ जणांना डिस्चार्ज

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.