• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 22, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

अकोला कोरोनाबाधितांची संख्या @ ७१३ पार,आज ४६ रुग्णांची भर

City Reporter by City Reporter
June 5, 2020
in अकोला जिल्हा, Corona Featured, कोविड १९
Reading Time: 1 min read
80 0
0
लघुशंकेला जातो असे बोलून गेला अन जंगलात पळाला, तरुणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने गायब
14
SHARES
574
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला: जिल्हा माहिती कार्यालय,अकोला

कोरोना अलर्ट

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

आज गुरुवार दि.४ जून २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,
प्राप्त अहवाल-१४५
पॉझिटीव्ह-४६
निगेटीव्ह-९९

अतिरिक्त माहिती
आज सकाळी प्राप्त झालेल्या ४६ अहवालात १९ महिला व २७ पुरुष आहेत. त्यातील ११ जण खदान येथील, सिटी कोतवाली तेथील नऊ जण, अकोट फैल येथील पाच जण, तारफैल येथील चार जण, न्यू तापडीया नगर येथील दोन, लकडगंज माळीपुरा येथील दोन जण तर जठारपेठ, इराणीवस्ती जुनेशहर, फिरदौस कॉलनी, श्रेयानगर खडकी, गुलशन कॉलनी, जीएमसी क्वार्टर, वाडेगाव बाळापूर, देशमुख फैल, सोनटक्के प्लॉट, दिवेकर चौक, शास्त्रीनगर, टॉवर चौक, मोहतामिल गोरक्षण जवळ येथील प्रत्येकी एक जण रहिवासी आहेत.

आता सद्यस्थिती

एकूण पॉझिटिव्ह अहवाल-७१३
मयत-३४(३३+१),डिस्चार्ज-४७८
दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-२०१

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

घरीच रहा, सुरक्षित रहा!

Previous Post

बॉलिवूडचे लोकप्रिय गीतकार अनवर सागर यांचे निधन, अक्षय कुमारसाठी लिहिले होते हे सदाबहार गाणे

Next Post

अकोल्यात डिस्चार्ज देताना चाचणी न करता घरी पाठविलेला रुग्ण पुन्हा पॉझिटिव्ह! तरुणाच्या व्हिडिओने उडवली खळबळ

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
अकोल्यात डिस्चार्ज देताना चाचणी न करता घरी पाठविलेला रुग्ण पुन्हा पॉझिटिव्ह! तरुणाच्या व्हिडिओने उडवली खळबळ

अकोल्यात डिस्चार्ज देताना चाचणी न करता घरी पाठविलेला रुग्ण पुन्हा पॉझिटिव्ह! तरुणाच्या व्हिडिओने उडवली खळबळ

तेल्हारा घोडेगाव रस्त्यावर दुचाकींची समोरासमोर जबर धडक,तिघे गंभीर जखमी

तेल्हारा घोडेगाव रस्त्यावर दुचाकींची समोरासमोर जबर धडक,तिघे गंभीर जखमी

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.