जिल्हा माहिती कार्यालय,अकोला
कोरोना अलर्ट
आज मंगळवार दि.२ जून २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,
प्राप्त अहवाल-४९
पॉझिटीव्ह-२२
निगेटीव्ह-२७
अतिरिक्त माहिती
आज सायंकाळी एकही अहवाल पॉझिटीव्ह नाही.
आज दुपारून २० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात सात महिला व १३ पुरुष आहेत. त्यातील १३ जणांना घरी सोडण्यात आले तर उर्वरित सात जणांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले आहे.
त्यातील तिन जण रामदास पेठ येथिल, तीन जण अकोट फैल येथील, दोन जण पातूर येथिल, दोन जण सिटी कोतवाली येथील, तर अन्य गोरक्षण रोड, मलकापूर, मोहता मिल, गुलजार पुरा, आगरवेस, फिरदौस कॉलनी, शिवर, रजपुतपुरा, तारफैल, कमलानगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-६२७
मयत-३४(३३+१),डिस्चार्ज-४६२
दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१३१
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
घरीच रहा, सुरक्षित रहा!