अकोला: जिल्हा माहिती कार्यालय,अकोला
कोरोना अलर्ट
*आज सोमवार दि.१ जून २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ)प्राप्त अहवालानुसार,
प्राप्त अहवाल-१०७
पॉझिटीव्ह-२४
निगेटीव्ह-८३
अतिरिक्त माहिती
सायंकाळच्या अहवालात एकही पॉझिटीव्ह अहवाल नाही.
दरम्यान आज दुपारी उपचार घेतांना ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही महिला फिरदौस कॉलनी येथील रहिवासी असून दि.२९ रोजी दाखल झाली होती. आज तिचा मृत्यू झाला.
दरम्यान आज दुपारी ११ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील तिघांना घरी तर उर्वरीत आठ जणांना संस्थागत अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-६०५
मयत-३४(३३+१),डिस्चार्ज-४४२
दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१२९
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
घरीच रहा, सुरक्षित रहा!