जिल्हा माहिती कार्यालय,अकोला
कोरोना अलर्ट
*आज रविवार दि.३१ मे २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-१८*
*पॉझिटीव्ह-११*
*निगेटीव्ह-सात*
*अतिरिक्त माहिती*
आज सकाळी प्राप्त अहवालात पाच महिला व सहा पुरुष आहेत. त्यात हरिहरपेठ येथील दोन, खदान, जी. वी. खदान, गायत्रीनगर कौलखेड रोड, गोडबोले प्लॉट, फिरदौस कॉलनी, जुनेशहर, तारफैल, जठारपेठ, सिंधी कॅम्प येथील रहिवासी आहेत.
दरम्यान काल रात्री दोन जण उपचार घेतांना मयत झाले आहेत. त्यात एक व्यक्ती सुधीर कॉलनी सिव्हील लाईन येथील रहिवासी आहे. हा व्यक्ती दि.२७ रोजी दाखल झाला होता. तर अन्य व्यक्ती बाळापुर येथील असून हा व्यक्ती दि.२६ रोजी दाखल झाला होता. या दोघांचा काल रात्री मृत्यू झाला.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटिव्ह अहवाल-५८१*
*मयत-३२(३१+१),डिस्चार्ज-४२३*
*दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१२६*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*घरीच रहा, सुरक्षित रहा!*