जिल्हा माहिती कार्यालय,अकोला
कोरोना अलर्ट
आज शनिवार दि.३० मे २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,
प्राप्त अहवाल-१२३
पॉझिटीव्ह-१२
निगेटीव्ह-१११
अतिरिक्त माहिती
आज सायंकाळी पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात तीन महिला व दोन पुरुष आहेत. ते अकोट फैल, गायत्रीनगर, सिटी कोतवाली , मोहता मिल, सोनटक्के प्लॉट येथील रहिवासी आहेत.
दरम्यान आज दुपारनंतर ३५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील ३० जण संस्थागत अलगीकरणात तर पाच जणांना घरी सोडण्यात आले आहे.
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-५७०
मयत-३०(२९+१),डिस्चार्ज-४२३
दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-११७
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
घरीच रहा, सुरक्षित रहा!