• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 12, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

रेती” च्या मुद्यावरून दोन गटात तुफान हाणामारी,अनेक जण जखमी, दोन्ही गटातील एकूण १२ जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल

City Reporter by City Reporter
May 30, 2020
in अकोला, गुन्हा
Reading Time: 1 min read
88 1
0
रेती” च्या मुद्यावरून दोन गटात तुफान हाणामारी,अनेक जण जखमी, दोन्ही गटातील एकूण १२ जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल
16
SHARES
638
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा (प्रतिनिधी):- तेल्हारा तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीला प्रचंड उधाण आले असून महसूल विभाग आणि पोलिस विभाग यांचे याकडे अर्थपूर्ण डोळेझाक होत असल्याची संपूर्ण तालुक्यात चर्चा आहे. शासनाच्या विविध विभागांच्या अर्थपूर्ण डोळेझाक मुळे अवैध रेती वाहतूक दारांचे मनोबल चांगलेच उंचावले आहे.
“रेती” च्या कारणावरून तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथे दोन गटात तुफान हाणामारी होऊन अनेक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरून हिवरखेड पोलिसांनी दोन्ही गटातील एकूण बारा जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
फिर्यादी नाजीम खा नूर खा याने दिलेल्या फिर्यादीनुसार त्याचे भाऊ
नसीम खा नूर खा,
नईम खा नूर खा,
नदीम खा नूर खा हे शेतात जात असताना ह्या तिघांना आरोपींनी भोपळे विद्यालयासमोर गैरकायदेशीर मंडळी जमवून रेती वाहतुकीच्या कारणास्तव शिवीगाळ करून लोखंडी फरशा, कुऱ्हाड, भाले, इत्यादींनी मारून गंभीर जखमी केले. नाजीम खा नूर खा यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी
जाहेर खा हाफिजउल्ला खा
फरहाद खा हाफिजउल्ला खा
दिलावर खा फरहाद खा,
जुबेर खा फरहाद खा,
जाहिद खा फरहाद खा,
मुजाहिद खा फरहाद खा, ह्या सहा आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 307 323 143 147 148 149 504 506 या कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत
दुसरीकडुन फिर्यादी जुबेर खान फरहाद खा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी
नदीम खा नूर खा
नसीम खा नूर खा,
नईम खा नूर खा,
वसीम खा
नाझीम खा
नूर खा, या आरोपींनी गैरकायदेशीर मंडळी जमवून भोपळे विद्यालयासमोर फिर्यादी जुबेर खा याचा रस्ता अडवून रेतीच्या कारणावरून धमकी दिली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच लोखंडी फरशाने, लाठीने, जुबेर खा याच्या डोक्यावर हातावर मारून जखमी केले. त्याच्या फिर्यादीवरुन हिवरखेड पोलीसांनी उपरोक्त सह आरोपींवर भारतीय दंड विधान कलम 324 323 341, 143, 147, 148, 149, 504, 506, इत्यादी कलमान्वये गुन्हे नोंदविले आहेत.
सदर दोन्ही गटातील तुफान हाणामारी मध्ये अनेक जण जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारार्थ अकोला येथे हलविण्यात आले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

Previous Post

माणुसकी हरवली….खांदा द्यायला कोणी नसल्याने अंत्यसंस्काररासाठी हातगाडीवरून नेला मृतदेह, कोठे झाला हा प्रकार वाचा सविस्तर…

Next Post

राज्यात सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, धुम्रपान केल्यास एवढ्या दंडासह होणार शिक्षा

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
action against spit

राज्यात सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, धुम्रपान केल्यास एवढ्या दंडासह होणार शिक्षा

pandharpur

आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी दशमीला पादुका पंढरपूरात पोहचविण्याचा निर्णय – उपमुख्यमंत्री अजित पवार

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.