• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 3, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थितीः विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा

Team by Team
May 29, 2020
in अकोला, Featured
Reading Time: 1 min read
77 1
0
Piyush Sigh meeting
28
SHARES
559
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दिनांक २९- जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भावाच्या सद्यस्थितीचा आज विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी आढावा घेतला. कोरोना विषाणू प्रादुर्भाव वाढण्याची कारणे, जिल्ह्यातील उपचार सुविधा व अलगीकरणाच्या सुविधा, वैद्यकीय उपचार यंत्रणेतील मनुष्यबळ, यंत्रसामुग्री, सुरक्षासाधनांचीआवश्यकता इ. बाबींचा आढावा त्यांनी यावेळी घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्यासह पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, आरोग्य उपसंचालक डॉ. फारुकी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, मनपा आयुक्त संजय कापडणीस, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे,डॉ. अष्टपुत्रे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे आदी उपस्थित होते.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

यावेळी त्यांनी यंत्रणेला सुचना केल्या की, उपचार पद्धतीसंदर्भात इंडीयन मेडीकल कौन्सिल कडून प्राप्त मार्गदर्शक सुचनांचा काटेकोर अवलंब करा. मुंबई पुणे यासारख्या शहरांमधून परतलेल्या नागरिकांवर काटेकोर लक्ष ठेवा. जिल्ह्यातील रुग्ण संख्या वाढ रोखणे, मृत्यूदर कमी करणे यावर विशेष लक्ष द्या. जे जे रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत त्या त्या रुग्णांना उत्तम जेवण व अन्य सेवा पुरवा. जिल्ह्यातील ग्रामिण भागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात देण्यात यावी व मनुष्यबळ वाढवावे.

रुग्णालयांचे निर्जंतूकीकरण, स्वच्छता याबाबींवर विशेष लक्ष द्या, अशा सुचना सिंग यांनी केल्या. ते म्हणाले की, महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत सर्व लोकांना नॉन कोवीड उपचार सुविधा उपलब्ध आहेत. या योजनेत जे जे खाजगी रुग्णालये संलग्नित असतील त्या रुग्णालयांमध्ये कोवीड व्यतिरिक्त अन्य उपचार सुविधा सुरु करा व त्या सुविधा देण्यास सुरुवात करा. याबाबत लोकांमध्ये जनजागृती करा, अशा सुचनाही त्यांनी केल्या.

Tags: अकोलाआयुक्त पियुष सिंहजिल्हाधिकारी जितेंद्र पापळकरमनपा आयुक्त संजय कापडणीस
Previous Post

आकोली जहागीर येथे रक्तदान शिबीर ८१ रक्त दात्यानी केले रक्तदान

Next Post

अकोल्यात कोरोनाचे मीटर थांबता थांबेना, आज दिवसभरात ४२ रुग्ण,आकडा साडेपाचशे पार

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
corona

अकोल्यात कोरोनाचे मीटर थांबता थांबेना, आज दिवसभरात ४२ रुग्ण,आकडा साडेपाचशे पार

blood donation telhara 29 may

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तेल्हाऱ्यात ५१ जणांनी केले रक्तदान

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.