• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 15, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

कोरोना वर मात करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या धर्तीवर अकोला महापालिकेत अतिरिक्त सनदी अधिकारी नेमा – राजेंद्र पातोडे

City Reporter by City Reporter
May 25, 2020
in अकोला, अकोला शहर, कोविड १९
Reading Time: 1 min read
5 0
0
akola-mnc mahanagarpalika
2
SHARES
36
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

अकोला – कोरोना रूग्ण वाढीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेत तीन सनदी अधिकारी ह्यांना अतिरिक्त आयुक्त व सहायक आयुक्त म्हणून नेमणूक देण्यात आली आहे, त्याच पध्दतीने अकोला महापालिका क्षेत्रात सर्व शहरात सापडत असलेले रूग्ण पाहता अकोला महापालिकेत अतिरिक्त सनदी अधिकारी नेमण्यात यावा, अशी मागणी वंचित बहूजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे ह्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना ईमेल व्दारे केली आहे.
अकोल्यात पॉझिटिव्ह रुग्णाचा आकडा ३८७ वर पोहचला आहे.त्यामध्ये सर्वाधिक रूग्ण अकोला महापालिका भागातील आहेत.विशेष म्हणजे शहरातील बहुतांश भागात रूग्ण सापडत आहेत.त्यामुळे अकोला महापालिका रेड झोन मध्ये आहे.ह्यावर मात करण्यासाठी जिल्हा व महापालिका प्रशासन अपयशी ठरत आहे.जिल्हा व महापालिका प्रशासनात समन्वय नसल्याने शहरातील ही परिस्थिती दिवसागणिक अधिक बिकट बनली आहे.५० दिवसापेक्षा जास्त संचारबंदी आहे, तरीही परिस्थिती नियंत्रित करणे शक्य झाले नाही.
कोरोना रूग्ण वाढीच्या अशाच पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांनी रणजित कुमार ह्या सनदी अधिका-याची तात्पुरती नियुक्ती केली आहे.त्यापुर्वी संजय हेरवडे व गणेश देशमुख ह्यांना अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले होते.पुणे महापालिका करीता देखील काही अधिकारी नेमण्यात आले आहे.
ह्याचीच गरज अकोला महापालिका मध्ये आहे.लॉकडाऊन च्या काळात वाढणारे रूग्ण व पुढे येणारा पावसाचे दिवस पाहता परिस्थिती अधिक गंभीर होईल.महापालिकेत अधिकारी कमी अाहेत.सफाई कर्मचारी व इतर कर्मचारी ह्यांना कीट, मास्क ही उपकरणे पुरविण्यात आली नाही.अवैध पध्दतीने टाकलेल्या टेलिकॉम कंपनीच्या तोडलेल्या केबल दुरूस्तीच्या नावाने जोडण्यात आल्या आहेत.परंतु त्याला पायबंद घालण्यात आला नाही.ह्याचा अर्थ महापालिका प्रशासन शहरातील परिस्थिती हाताळण्यात पुर्ण अपयशी ठरत असल्याने महापालिका क्षेत्र कोरोना हॉटस्पॉट ठरत आहे.त्यासाठी अकोला महापालिका क्षेत्रात अतिरिक्त सनदी अधिकारी नेमणूक करण्यात यावा, अशी मागणी देखील राजेंद्र पातोडे ह्यांनी केली आहे

Previous Post

धोका वाढणार, पण घाबरू नका; मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

Next Post

व्हिडीओ : कोरोनाचे रुग्ण आढळल्याने तेल्हारा शहरातील अनेक भाग सील बंद

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
व्हिडीओ : कोरोनाचे रुग्ण आढळल्याने तेल्हारा शहरातील अनेक भाग सील बंद

व्हिडीओ : कोरोनाचे रुग्ण आढळल्याने तेल्हारा शहरातील अनेक भाग सील बंद

corona-breaking

अकोल्याची चारशेचा टप्पा पार करण्याची तयारी, दिवसभरात एकूण १९ पॉझिटिव्ह, आकडा ३९७ वर

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.