• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, June 7, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचा उपक्रम मंगळवारी (दि.२६) राज्यस्तरीय ऑनलाईन कापूस कार्यशाळा

Team by Team
May 23, 2020
in अकोला, Featured
Reading Time: 1 min read
83 1
0
PKV
35
SHARES
602
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.२३ – येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या वतीने मंगळवार दि.२६ रोजी राज्यस्तरीय ऑनलाईन कापूस कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयाव्दारे मंगळवार दि. २६ रोजी सकाळी साडेदहा वाजता ही ‘ऑनलाईन कापूस कार्यशाळा’ झूम मिटींग सॉफ्टवेअर च्या माध्यमातून करण्यात आले आहे.

या कार्यशाळेचे उद्घाटन राज्याचे कृषि मंत्री ना. दादाजी भुसे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले हे राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरीचे कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणीचे कुलगुरु डॉ. अशोक ढवण हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी राज्याचे कृषि आयुक्त डॉ. सुहास दिवसे (भा.प्र.से.), संचालक, अटारी, पुणे डॉ. लाखन सिंग यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. या वेळी डॉ. दिलीप मानकर,डॉ. प्रदिप इंगोले, डॉ. विलास खर्चे, डॉ. शरद गडाख, डॉ. देवराव देवसरकर, सुभाष नागरे यांचीही उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मोहन वाघ, विस्तार शिक्षणचे डॉ. प्रमोद वाकळे, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. नारायण काळे, विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. विनोद खडसे यांनी केले आहे.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.

https://zoom.us/webinar/register/WN_bkGF_oy8Tpm6byj2Esm4fw

या लिंकवर नोंदणी केल्यानंतर आपल्या ईमेलवर लिंक प्राप्त होईल ज्याव्दारे कार्यशाळेत सहभागी होता येईल.

Tags: अकोलाकृषि मंत्री ना. दादाजी भुसेकृषि विद्यावेत्ता डॉ. विनोद खडसेडॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोलाचे कुलगुरू डॉ. विलास भालेडॉ. विलास भाले
Previous Post

पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार कार्यवाही: कापूस, तूर, हरभरा पिकाच्या शिल्लक साठा दोन दिवसांत नोंदविण्याचे आदेश

Next Post

कोरोनाचे आज २६०८ नवीन रुग्ण; राज्यात एकूण रुग्ण ४७ हजार १९० – आरोग्यमंत्री राजेश टोपे

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
rajesh-tope

कोरोनाचे आज २६०८ नवीन रुग्ण; राज्यात एकूण रुग्ण ४७ हजार १९० – आरोग्यमंत्री राजेश टोपे

telhara-corona-1

ब्रेकिंग : कोरोनाने अखेर तेल्हारा गाठलेच ! प्रशासनाकडून एरिया सील करण्याची प्रक्रिया सुरू

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.