• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 30, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

आयएमएचा प्रशासनाला सहयोग; खाजगी डॉक्टर्सची सेवा अधिग्रहित

Team by Team
May 22, 2020
in अकोला, Featured
Reading Time: 1 min read
77 1
0
covid care
20
SHARES
559
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.२१ – शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना प्रादुर्भाव झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात वैद्यकीय उपचारासाठी दाखल होत आहेत. अशावेळी कोविड व्यतिरिक्त अन्य आजारांच्या वैद्यकीय उपचारांसाठी इंडियन मेडीकल असोसीएशन, शाखा,अकोला यांचे कडील डॉक्टरांची वार्डनिहाय रुग्ण सेवा देण्याबाबतची यादी अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्याल, अकोला यांनी सादर केली असून या यादीस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मान्यता दिली असून एका आदेशाद्वारे आयएमए या संघटनेच्या सहकार्याने खाजगी डॉकटर्सच्या सेवा अधिग्रहित केल्या आहेत.

आता या डॉक्टरांची नॉन कोवीड रुग्ण सेवे बाबत सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत व आवश्यकता असल्यास तसेच रुग्णांची संख्या वाढल्यास अधिष्ठाता यांचे निर्देशानुसार उपस्थीत राहण्याबाबत मंजूरी देण्यात आली आहे. तरी या डॉक्टर्सनी आपली सेवा देण्यासाठी उपस्थित रहावे असे निर्देश देण्यात आले आहेत.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

यात सेवा देणारे डॉक्टर्स याप्रमाणे-

दि.२१ रोजी –वार्डातील रुग्णांच्या तपासणीसाठी डॉ. महेश गांधी, डॉ श्रीपाद रत्नाळीकर, बाह्यरुग्ण तपासणीसाठी डॉ सतीश विरवाणी डॉ राम देवळे,
दि. २२ रोजी- वार्डातील रुग्णांच्या तपासणीसाठी डॉ अश्वीन खांदरे, डॉ सुमेध दुलदुले बाह्यरुग्ण तपासणीसाठी डॉ मंत्री, डॉ. सारडा
दि. २३ रोजी- वार्डातील रुग्णांच्या तपासणीसाठी डॉ मनिष श्रीवास्तव, डॉ. योगेश वर्ग, बाह्यरुग्ण तपासणीसाठी डॉ.नितीन विरवाणी, डॉ.पंकज पाटील,
दि.२४ रोजी- वार्डातील रुग्णांच्या तपासणीसाठी डॉ.आशिष डेहनकर, डॉ. स्वप्नील वय (Wath),
दि.२५ रोजी- वार्डातील रुग्णांच्या तपासणीसाठी डॉ.समिर मालविय, डॉ.प्रशांत अग्रवाल, बाह्यरुग्ण तपासणीसाठी डॉ.निखील पनपालीया, डॉ.जयराज कोरपे,
दि.२६ रोजी- वार्डातील रुग्णांच्या तपासणीसाठी डॉ.प्रमोद चिराणीया, डॉ प्रशांत वायचाळ, डॉ.सौरभ बिलाला, डॉ.सतिश गुप्ता,
दि.२७ रोजी- वार्डातील रुग्णांच्या तपासणीसाठी डॉ.अरविंद चौव्हाण,डॉ.अयेशन देशमुख, बाह्यरुग्ण तपासणीसाठी डॉ.अश्विन सदावर्ते,डॉ. पियुष भिसे
दि.२८ रोजी-वार्डातील रुग्णांच्या तपासणीसाठी डॉ.अनिरुध्द भांबुरकर, डॉ.अभय जैन, बाह्यरुग्ण तपासणीसाठी डॉ. जुबेर खान, डॉ.झिशान हुसेन,
दि.२९ रोजी – वार्डातील रुग्णांच्या तपासणीसाठी डॉ.रविंद्र सिंधी, डॉ.अमर सुलतान बाह्यरुग्ण तपासणीसाठी डॉ. अमोल भगत,
दि.३० रोजी- वार्डातील रुग्णांच्या तपासणीसाठी डॉ.श्रीकांत काळे, डॉ. राम बिहाडे, बाह्यरुग्ण तपासणीसाठी डॉ.सदानंद भुसारी,डॉ.श्याम देवीकर,
दि.३१ रोजी – वार्डातील रुग्णांच्या तपासणीसाठी डॉ. अडगांवकर, डॉ. नवल मानधने यांचा समावेश आहे.
हे सर्व डॉक्टर्स शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठाता यांच्या निर्देशानुसार आपली सेवा देतील व अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,अकोला यांनी केलेल्या कार्यवाही बाबत दैनदिन अहवाल नियमीत पणे या कार्यालयास सादर करावा, असे आदेशात म्हटले आहे.

Tags: अकोलाजिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
Previous Post

६३२ मजूरांना घेऊन श्रमिक रेल्वेगाडी बिहारकडे रवाना

Next Post

अकोल्यात आज आठ अहवाल पॉझिटिव्ह,आकडा ३४९ पार

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
corona-breaking

अकोल्यात आज आठ अहवाल पॉझिटिव्ह,आकडा ३४९ पार

rbi

आरबीआयकडून EMI सवलतीला तीन महिने मुदतवाढ

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.