• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 11, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

प्रतिबंधित क्षेत्र व प्रवाशांवर लक्ष केंद्रीत करा पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे निर्देश

City Reporter by City Reporter
May 22, 2020
in अकोला, कोविड १९
Reading Time: 1 min read
77 1
0
akola-coton-purchase-meeting
1
SHARES
557
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला,दि.२१ – कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावास आळा घालत असतांना निर्धारित केलेले प्रतिबंधित क्षेत्रातील ये-जा थांबविणे व मुंबई पुण्यासारख्या ठिकाणाहून गावाकडे आलेल्या प्रवाशांच्या आरोग्य तपासणी करुन त्यांचे अलगीकरण करण्याच्या उपाययोजना करणे यावर लक्ष केंद्रीत करा, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज येथे दिले. यावेळी आ. नितीन देशमुख यांचीही उपस्थिती होती.
अकोला शहरातील विविध भागात कोरोना प्रादुर्भावाबाबत आज झालेल्या आढावा बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, डॉ. श्यामसुंदर शिरसाम, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार उपस्थित होते.
यावेळी ना. कडू म्हणाले की, प्रतिबंधित क्षेत्रातून बाहेरील क्षेत्रात होणारी ये जा पूर्णतः थांबवावी. तसेच प्रादुर्भाव असलेल्या भागातून प्रादुर्भाव नसलेल्या भागातील मानवी संपर्कही टाळावे. त्यासाठी अकोला शहरातून ग्रामीण भागात अप डाऊन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपल्या कामाच्या ठिकाणी ये जा करु नये. तसेच एखादा रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाल्यास त्याची तात्काळ चौकशी करुन त्याच्या संपर्कांची तपासणी गतिमानतेने करुन त्याच्या निकटवर्तियांना व संपर्कातील व्यक्तींना चाचणीसाठी आणून तपासणी केली पाहिजे, प्रतिबंधित क्षेत्रातील सुरक्षा अधिक कडक करा. कोणीही बाहेरुन आत व आतून बाहेर ये जा करता कामा नये. या क्षेत्रातील जीवनावश्यक वस्तुंच्या पुरवठ्यासाठीची व्यवस्थाही नियंत्रित ठेवावी. पावसाळ्यात अन्य साथीचे आजार लक्षात घेता आगामी पावसाळ्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ५० बेडस ची अतिरिक्त व्यवस्था ठेवावी. संक्रमण थांबविणे आणि मृत्यूदर कमी करणे यासाठी प्रतिबंधित क्षेत्रात जास्तीत जास्त लोकांच्या चाचण्या कराव्या, असे निर्देश त्यांनी यावेळी यंत्रणेला दिले.

Previous Post

सविस्तर – १७३ अहवाल प्राप्तः ३३ पॉझिटीव्ह, २४डिस्चार्ज, एक मयत

Next Post

कापूस खरेदीसाठी मंगळवार पूर्वी (दि.२६) नोंदणी करण्याचे आवाहन

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
कापूस

कापूस खरेदीसाठी मंगळवार पूर्वी (दि.२६) नोंदणी करण्याचे आवाहन

homeopathy-medicine-distributions-akola-by-guardian-minister

मोफत होमिओपॅथी औषध वितरणाचा पालकमंत्री ना. कडू यांच्या हस्ते प्रारंभ

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.