• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 28, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

न्याय योजनेचे दिलेले आश्वासन स्व.राजीव गांधी यांची पुण्यतिथीचे औचित्य साधून काँग्रेस पक्षाने गरजूंना रोख पैसे देऊन केले पूर्ण

City Reporter by City Reporter
May 22, 2020
in अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
telhara-22-may-news2
1
SHARES
561
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा(प्रतिनिधी)- आज दिनांक 21 मे रोजी माजी. पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीवजी गांधी यांची पुण्यतिथीचे औचित्य साधून काँग्रेस पक्षाने 2019 च्या लोकसभा निवडणूकित न्याय योजनेचे आश्वासन आपल्या जाहीर नाम्याममध्ये केले होते.
या योजनेचा लाभ हा गरजू लोकांना किव्हा ज्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न हे रू.1,44,000/- पेक्षा कमी आहे त्यांना रू 6000/- प्रतिमाह म्हणजेच (रू 200/- प्रतिदिन )थेट बँक खात्यात जमा होतील अशी योजना होती, पण या निवडणूकित काँग्रेस पक्षाचा पराभव झाला.आणि मग ही योजना येता आगुदरच संपुष्टात आली.
सध्या कोरोनाच्या संकटामध्ये संपूर्ण देश होरपळून गेला आहे. म्हणून आज मा. राहुलजी गांधी यांचे आदेशाने महाराष्ट्र युवक काँग्रेस च्या वतीने अध्यक्ष. मा. सत्यजित दादा तांबे आणि अकोला लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष. मा. महेश सुधाकररावजी गणगणे यांच्या नेतृत्वात आज तेल्हारा मधील गरजू लोकांना 200 रुपये रोख देऊन
अनुभव न्याय मिळाल्याचा या कर्यक्रमाच्या माध्यमातून मदत केली.
यावेळी उपस्थित तेल्हारा शहर युवक काँग्रेस अध्यक्ष अनंत सोनमाळे, अड. संदीप देशमुख, मंगेश घोंगे, सचिन कुंडलवाल, गणेश मानकर याच्या हस्ते आणि तेल्हारा शहर युवक काँग्रेस याच्या वतीने हा कार्यक्रम योग्य रीतीने पार पडला.

Previous Post

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने प्रभावी उपाययोजना आखावी नागरिकांची तहसीलदार व मुख्याधिकारी यांच्या कडे मागणी

Next Post

सविस्तर – १७३ अहवाल प्राप्तः ३३ पॉझिटीव्ह, २४डिस्चार्ज, एक मयत

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
कोरोना व्हायरसची हि लक्षणं कोणती, त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?

सविस्तर - १७३ अहवाल प्राप्तः ३३ पॉझिटीव्ह, २४डिस्चार्ज, एक मयत

akola-coton-purchase-meeting

प्रतिबंधित क्षेत्र व प्रवाशांवर लक्ष केंद्रीत करा पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे निर्देश

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.