• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 27, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

न प चा आशीर्वाद अन स्मशानभूमी अतिक्रमणाच्या विळख्यात

Media Desk by Media Desk
May 21, 2020
in Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
84 1
0
encroachment
13
SHARES
607
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा (प्रतिनिधी)- शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असून अर्धी जास्त दुकाने ही अतिक्रमणात आहेत मिळेल तिथे बांबू उभे करून मालकी हक्क दाखवल्या जाते खुल्या जागेवर अतिक्रमणाचा सपाटा सुरू असून आता तर अतिक्रमण करणाऱ्यांनी चक्क स्मशानभूमी ला टार्गेट करून आपली दुकाने थाटण्याच्या प्रयत्नात आहेत.

स्थानिक साई मंदिर ते बस स्थानक अशी गटार बनवणे सुरू असून गटारीचे बांधकाम सुरू आहे.मात्र ही गटार बनविताना स्मशानभूमी ला लागून असलेले अतिक्रमण अडचण ठरत असताना न प च्या आशीर्वादाणे सदर अतिक्रमण जैसे थे ठेवण्यात आले आहे सदर ठेकेदार हा अतिकर्मनाच्या खालून खोदकाम करीत आहे मात्र न प हे अतिक्रमण काढण्यास असमर्थता दाखवीत आहे.स्मशानभूमी अतिकर्मनाच्या विळख्यात जात असताना मात्र न प फक्त बघ्याची भूमिका घेत आहे.शहरातील स्मशानभूमी ही सौंदर्यीकरना मुळे नावाजलेली असून अतिक्रमनाच्या विळख्याने तिची दुर्दशा होण्याच्या मार्गावर आहे.न प प्रशासन धमक दाखवून अतिक्रमण काढणार की आशीर्वाद देऊन जैसे थे ठेवील हा प्रश्न उपस्थित होत आहे सदर अतिक्रमण काढण्यात यावे अशी मागणी शहरातील जनता करीत आहे

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Previous Post

मोदींवर 302 चा गुन्हा दाखल करावा, सरकारने हिंमत दाखवावी, मंदिरातील पैसा गरिबांसाठी वापरावा – प्रकाश आंबेडकर

Next Post

बाळापुरात शेतातील कडब्याच्या गंजीसह गोठ्याला आग, आगीत चार लाखाचे साहित्य जळून खाक

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
fire at balapur

बाळापुरात शेतातील कडब्याच्या गंजीसह गोठ्याला आग, आगीत चार लाखाचे साहित्य जळून खाक

govardhan sharma

जिल्हाप्रशासन कोरोनाला गांभीर्याने घेत नसल्याचा आ.गोवर्धन शर्मा यांचा आरोप

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.