• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 3, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

महावितरण कर्मच्यारी यानां रोग प्रतिकार शक्ती औषधाचा वाटप अकोला ELA अपडेट

Team by Team
May 19, 2020
in अकोला, Featured
Reading Time: 1 min read
77 1
0
distribute medicine
20
SHARES
558
VIEWS
FBWhatsappTelegram

आकोट (तालुका प्रतिनिधी शिवा मगर) : जगभरात तसेच महाराष्ट्र भर आणि आपल्या अकोला जिल्ह्यात कोरोना विषाणु ने थैमान घातले आहे त्या अनुसंघाने श्री पवनकुमार कछोट साहेब अधीक्षक अभियंता अकोला मंडळ आणि श्री दिनोरे साहेब प्रभारी कार्यकारी अभियंता अकोला शहर विभाग आणि ELA संघटने चे झोन अध्यक्ष वसंतराव धर्मे व सचिन केतकर केंद्रीय संघटक यांच्या संकल्पनेतून जो लाइनस्टाफ कर्मचारी फील्ड वर कोरोना बाधित क्षेत्रात जाउन आपले कर्तव्य बजावत आहे.

त्यांच्या साठी HHF Team akola (Hahnemannium Homoeopathic forum ) या टीम चे प्रमुख सदस्य डॉ. कपिल भाटी साहेब, डॉ. राहुल अंबाडकर साहेब, डॉ. सचितानंद गोसावी साहेब यांच्या सोबत समन्वय साधुन महावितरण कर्मचारी यांची रोग प्रतिकार शक्ति वाढविण्या साठी कर्मचारी यांना या रोग प्रतिकार शक्ति वाढवावी या साठी आज दिनांक 16/05/2020 शनिवार रोजी आकोट विभागतिल अकोट व तेल्हारा उपविभागात तब्बल 300 कर्मचारी यांना औषध वाटप करण्यात आली, यामध्ये लाइनस्टाफ, ऑपरेटर, आउट सोर्स, सुरक्षा रक्षक, आदि कर्मचारी यांना याचा लाभ मिळणार आहे.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

या वेळी अकोट विभाग मधून श्री अजय वसु साहेब सहायक अभियंता व श्री तायड़े साहेब सहायक अभियंता किरण पवार साहेब आणि अकोल्यावरुन सुरेंद्र क्षिरसागर ELA झोन सचिव वसंतराव धर्मे झोन अध्यक्ष सचिन केतकर केंद्रीय संघटक व दिनेश चिकटे आणि अकोट मधून ELA संघटनेचे मुख्य पदाधिकारी उद्धव अढाव,सुनील सुलताने,रोशन अधाऊ,अजय भांडे,शिवाजी भदे,अनिकेत माने, रूपेश तायड़े, नितीन घोम्ं व संघटने चे पदाधिकारी आणि सभासद व अन्य कर्मचारी हजर होते.

आता आपण लवकरच अकोला ग्रामीण विभाग मधील जवळपास 550 ते 600 लोकांना हे औषध वाटप करणार आहो.
मित्रांनो काही असले तरी आपण स्वतःची व आपल्या कुटुंब ची काळजी घ्या इतराना सांगा की आम्ही तुमच्या सेवेत हजर आहो.

तुम्ही घरात रहा सुरक्षित रहा

सर्वांना क्रांतिकारी जय तंत्रज्ञ

Tags: अकोटडॉ. राहुल अंबाडकर साहेबप्रमुख सदस्य डॉ. कपिल भाटी साहेबमहावितरण
Previous Post

अखेर राज्यात दाखल झाल्या केंद्रीय पोलीस दलाच्या १० तुकड्या

Next Post

अकोल्यासह आता कोरोना बाळापुरात,आज पुन्हा १७ पॉझिटिव्ह, एकूण आकडा २७८ पार

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
लघुशंकेला जातो असे बोलून गेला अन जंगलात पळाला, तरुणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने गायब

अकोल्यासह आता कोरोना बाळापुरात,आज पुन्हा १७ पॉझिटिव्ह, एकूण आकडा २७८ पार

Gajanan Maharaj

विदर्भाची पंढरी संत गजानन महाराज संस्थानने अडीच लाख गरीबांची भागवली भूक!

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.