• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 9, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

सविस्तर- १७६ अहवाल प्राप्तः ३७ पॉझिटीव्ह; एकाचा मृत्यू

City Reporter by City Reporter
May 22, 2020
in Corona Featured, अकोला जिल्हा, कोविड १९
Reading Time: 1 min read
77 1
0
akola-corona-update-3-april-2020
12
SHARES
556
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.१७ – आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे १७६ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १३९ अहवाल निगेटीव्ह तर ३७ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे आता पॉझिटीव्ह अहवाल असलेल्या अकोला जिल्ह्यातील व्यक्तींची एकूण संख्या २५७ झाली आहे. मुर्तिजापुर येथील एक व्यक्ती मयत झाला असून आज सकाळी १७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.आजअखेर प्रत्यक्षात १२२ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजअखेर एकूण २५५१ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी २४१४ अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण २१५७ अहवाल निगेटीव्ह तर २५७ अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत व १३७ अहवाल प्रलंबित आहेत.
आजपर्यंत एकूण २५५१ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे २३३०, फेरतपासणीचे १०९ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ११२ नमुने होते. आजपर्यंत एकूण २४१४ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे २१९३ तर फेरतपासणीचे १०९ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ११२ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या २१५७ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल २५७ आहेत. तर आजअखेर १३७ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.
आज ३७ पॉझिटिव्ह
आज दिवसभरात प्राप्त झालेल्या १७६ अहवालात १३९ अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर ३७ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज सकाळी पॉझिटिव्ह आलेल्या ३२ रुग्णात १० महिला व २२ पुरुष होते. त्यात एक महिला जिल्हा स्त्री रुग्णालयातून संदर्भित आहे. या रुग्णांपैकी तारफ़ैल-चार,माळीपूरा-चार, खैर मोहम्मद प्लॉट-चार, आंबेडकर नगर-तीन, ताजनापेठ-तीन,अकोट फ़ैल-तीन तर मुर्तिजापूर,आगरवेस,बिरलागेट जठारपेठ,खरप, काळा मारोती, ओल्ड आळशी प्लॉट, वर्धमान डुप्लेक्स राजपुतपुरा,रामदासपेठ पोलीस क्वांर्टर, नायगाव,खोलेश्वर, शास्त्रीनगर येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत. तर सायंकाळी पॉझिटीव्ह आलेल्या पाच जणांपैकी तीन पुरुष व दोन महिला आहेत. त्यातील तिघे फिरदौस कॉलनी येथील तर अन्य अकोट फ़ैल व डाबकी रोड येथील रहिवासी आहेत.
एकाचा मृत्यू
दरम्यान आज पॉझिटीव्ह अहवाल आलेल्या रुग्णांपैकी एक रुग्ण मयत असून तो दि.१३रोजी मयत झाला आहे. त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. हा रुग्ण ४८ वर्षीय पुरुष असून मूर्तिजापूर येथील रहिवासी आहे.
१७ जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज १७ जणांना रुग्णालयातून सोडण्यात आले. त्यातील १२ जणांना घरी तर उर्वरित पाच जणांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. घरी सोडण्यात आलेल्या १२ जणांपैकी पाच जण माळीपुरा येथील, तीन जण मोहम्मद अली रोड येथील तर खंगनपुरा, न्यु भीमनगर, अकोट फैल, गुलजारपुरा येथील प्रत्येकी एक जण आहेत. तर ज्या पाच जणांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले आहे ते पाचही जण तारफैल भागातील रहिवासी आहेत.

१२२ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आता सद्यस्थितीत २५७ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील १८ जण (एक आत्महत्या व १७ कोरोनामुळे) मयत आहेत. आज रविवार दि.१७ रोजी १७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आता डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या ११७ झाली आहे. तर सद्यस्थितीत १२२ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान आजअखेर २४६२ प्रवासी आले आहेत. त्यापैकी १६४३ गृहअलगीकरणात तर पाच जण संस्थागत अलगीकरणात्र असे १६४८ जण अलगीकरणात आहेत. तर ६८१ जणांचा अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. तर १३३ रुग्ण हे विलगीकरण कक्षात आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Previous Post

अकोल्यात दिवसभरात ३७ कोरोनाबाधित आढळले,एकुण आकडा २५७ पार

Next Post

अकोट वगळता जिल्ह्यात १९ व २० रोजी संपूर्ण संचारबंदी-जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Lockdown

अकोट वगळता जिल्ह्यात १९ व २० रोजी संपूर्ण संचारबंदी-जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

कापूस

सीसीआय केंद्रांवर कापूस खरेदीबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांनी आढावा घ्यावा- जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.