हिवरखेड(बाळासाहेब नेरकर)- हिवरखेड येथे कोरोणा या महामारीच्या साथिने देशात थैमान घातले असून देश पातळीवर रक्ताचा पुरवठा कमी पडू नये या साठी ठिकठिकानी विवीध ऊपक्रमाद्वारे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले येते आज हिवरखेड येथिल ऐक हात मदतिचा या गृप च्या वतीने छञपती संभाजी महाराज यांची जंयतीचे औचित्य साधत रक्तदान शिबिर आयोजित केले यासाठी अकोला येथील रक्तपेढि डाॅ बी पी ठाकरे याची ब्लड बॅकेचे सर्व अधिकारी व डाॅक्टर मंडळीच्या सहकार्याने हा रक्तदान शिबिरा मधे गावकऱ्यांचा व युवा मंडळी चा खूप प्रतिसाद मिळाला या कठीण परिस्थिती मध्ये शोशल डिस्टिशिग पाळत शासनाचे आदेशाचे पालन करीत रक्तदान केले यामधे महिला व यूवतिचा सहभाग लाभला अश्या दानशूर व्यक्ती चे आणि अकोला येथील डॉ बी पी ठाकरे यांच्या ब्लड बँक च्या सर्व डॉक्टर व कर्मच्यार्यांचे ऐक हात मदतीचा गृप कडूण धन्यवाद तसेच आज इथ ज्या महिलांनी रक्तदान केले अश्या महिलांना सलाम की त्यांनी सुधा अश्या शासनाच्या आदेशात शोशल डिस्टिसिंग पाळत या काळात रक्तदान केले हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला त्या मध्ये आमची टीम एक हात मदतीचा चे कार्यकर्ते :: सुदाम राऊत अमोल रेखाते, रुपेश भोपळे, प्रशांत रेखाते, दिपक भोपळे, दिपक रेखाते, शुभम अस्वार, विनोद रेखाते, अविनाश ताळे, विशाल हागे ,शुभम निमकर्ड, संदीप येणकर व सर्व सहकारी मित्रपरिवार हिवरखेड
– एक हात मदतीचा टीम बारगण पुरा हिवरखेड कडून या कार्यक्रमास प्रतिसादा बद्दल आभार मानले