हिवरखेड- हिवरखेड येथिल प्रेस क्लब चे सस्थांपक! ग्राम पचायत गट नेते तथा तेल्हारा तालूका कृषी ऊत्पन्न बाजार समिती चे सचांलक श्यामशिल भोपळे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, तेल्हारा, यांनी DDR लोखंडे साहेब, याना कापूस खरेदी स होत असलेला विलंब शेतकर्याची पुढिल हंगामा साठी लागनारा पैसा शेतकर्याच्या घरात अडकलेला कापूस वीकून आपल्या शेतीची मशागत करण्यास कामी येतो शेतीची सर्व तयारी या दहा ते पधंरा दिवसात करावयाची असतात या कामी शेतकर्याचे घरात असलेली शिल्लक धान्य कपाशी विकून शेतकरी तयारी करत असतो या वेळी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कापुस खरेदी लवकर सूरु करण्यासाठी सचांलक शामशील सहदेवराव भोपळे यानी,क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले* यांच्या वेशात भेट घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले… व कापूस खरेदी त्वरित करण्यात यावी याबाबत शोशल डीस्टिशिग ठेवत शासनाचे आदेशाचे पालन करुन या कोरोणामय पार्शभूमिवर आज निवेदन दिले..!
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पुरुषोत्तमजी पाथ्रीकर व सर्व संचालक मंडळ तसेच सवांद हिवरखेड चे सतिष ईंगळे सह ऊपस्थित होते.