• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

९५ अहवाल प्राप्तः दोन महिला पॉझिटीव्ह

Team by Team
May 16, 2020
in अकोला, Corona Featured, Featured, कोविड १९
Reading Time: 1 min read
79 1
0
akola corona positive update report (1)
12
SHARES
569
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.१६ – आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे ९५ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ९३ अहवाल निगेटीव्ह तर दोन अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे आता पॉझिटीव्ह अहवाल असलेल्या अकोला जिल्ह्यातील व्यक्तींची एकूण संख्या २२० झाली आहे. आजअखेर प्रत्यक्षात १०३ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजअखेर एकूण २४६५ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी २२३८ अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण २०१८ अहवाल निगेटीव्ह तर २२० अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत व २२७ अहवाल प्रलंबित आहेत.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

आजपर्यंत एकूण २४६५ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे २२४४, फेरतपासणीचे १०९ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ११२ नमुने होते. आजपर्यंत एकूण २२३८ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे २०१७ तर फेरतपासणीचे १०९ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ११२ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या २०१८ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल २२० आहेत. तर आजअखेर २२७ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.

आज दोन महिला पॉझिटिव्ह

आज दिवसभरात प्राप्त झालेल्या ९५ अहवालात ९३ अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर दोन अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज पॉझिटीव्ह आढळलेल्या दोन्ही रुग्ण महिला असून त्या जिल्हा स्त्री रुग्णालयातून संदर्भित झालेल्या आहेत. त्या २१ व २२ वर्षाच्या असून त्यातील एक फिरदौस कॉलनी लकडगंज तर अन्य मेहरुन्नीसा फंक्शनल हॉल लकडगंज येथिल रहिवासी आहेत.

१०३ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु

आता सद्यस्थितीत २२० जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील १७ जण (एक आत्महत्या व १६ कोरोनामुळे) मयत आहेत. तर गुरुवारी (दि.२३एप्रिल) सात जण व सोमवारी (दि.२७ एप्रिल) एका जणास, गुरुवारी (दि.३० एप्रिल) तिघांना आणि रविवार दि.३ मे रोजी दोघांना, बुधवार दि.६ मे रोजी एकास, मंगळवार दि.१२ मे रोजी ६० जणांना तर गुरुवार दि.१४ रोजी आधी १२ व नंतर रात्री उशीरा २८ असे ४० जणांना म्हणजेच एकूण १०० जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर सद्यस्थितीत १०३ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान आजअखेर २२३४ प्रवासी आले आहेत. त्यापैकी १४४३ गृहअलगीकरणात आहेत. तर ६६८ जणांचा अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. तर १२३ रुग्ण हे विलगीकरण कक्षात आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.

Tags: अकोलाकोरोनाकोविड १९
Previous Post

शेतकरी गटांचे ‘जय किसान’ : आठ कोटी रुपयांच्या निविष्ठा थेट बांधावर: शेतकऱ्यांनी घरपोच सेवेचा लाभ घ्यावा- पालकमंत्री ना. कडू यांचे आवाहन

Next Post

कृषि विभागाकडून प्राप्त कृषि सल्ला :सोयाबीन बियाणे उगवण क्षमता तपासणी

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Soya Bean

कृषि विभागाकडून प्राप्त कृषि सल्ला :सोयाबीन बियाणे उगवण क्षमता तपासणी

Agricultural transportation call center

हमी भाव खरेदी, कापूस खरेदी संदर्भात शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी संपर्क क्रमांक

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.