अकोला : जिल्हा माहिती कार्यालय, अकोला
कोरोना अलर्ट
आज शनिवार दि.१६ मे २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,
आज प्राप्त अहवाल-९३
पॉझिटीव्ह-शून्य
निगेटीव्ह-९३
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-२१८
मयत-१७(१६+१),डिस्चार्ज-१००
दाखल रुग्ण(ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१०१
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
सावध रहा,घरातच रहा!