• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 6, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

अकोला शहरात प्रतिबंधित क्षेत्रातील ठोक व्यापाऱ्यांना माल अन्यत्र हलविण्यासाठी मर्यादित कालावधीसाठी आज(दि.१५) व उद्या(दि.१६) मुभा

Team by Team
May 14, 2020
in अकोला, Featured
Reading Time: 1 min read
78 1
0
goods
28
SHARES
561
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.१४- लॉक डाऊन मुळे शहरातील प्रतिबंधित क्षेत्रात अनेक होलसेल व्यापाऱ्यांची दुकाने व गोदामे बंद असून त्यातील माल अन्यत्र सुरक्षित ठिकाणी हलविण्यास परवानगी अनेक व्यापाऱ्यांनी मागितली आहे. त्यानुसार उपविभागीय दंडाधिकारी डॉ. निलेश अपार यांनी प्रतिबंधित क्षेत्रातील व्यापाऱ्यांना माल हलविण्यासाठी शुक्रवार दि.१५ व शनिवार दि.१६ या दोन दिवसांत मर्यादित कालावधीसाठी मुभा दिली आहे.

प्रतिबंधित क्षेत्रात माल हलविण्यासाठी व्यापाऱ्यांना देण्यात आलेली सवलत याप्रमाणे-

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शुक्रवार दि. १५ रोजी किराणा बाजार (सकाळी आठ ते १२), कोठडी बाजार (दुपारी १२ ते चार), जीएमडी मार्केट (सकाळी आठ ते १२)

शनिवार दि. १६ रोजी जुना भाजीबाजार (सकाळी आठ ते १२), दाणा बाजार (दुपारी १२ ते चार) या प्रमाणे. या व्यापाऱ्यांना एक वाहन सोबत दोन हमाल यांना आणण्याची परवानगी राहील. हे वाहन व हमालही प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील असणे आवश्यक आहे, असेही आदेशात नमूद केले आहे.

Tags: अकोलाडॉ. निलेश अपार
Previous Post

सविस्तर : अकोला दोनशे पार ; ११९ अहवाल प्राप्तः २१ पॉझिटीव्ह, १२ डिस्चार्ज

Next Post

कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Instruction of bacchu kadu

कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

Instruction of bacchu kadu

पालकमंत्र्यांनी साधला नगरसेवकांशी संवाद

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.