• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, June 28, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home उत्सव

छत्रपती संभाजीराजे जयंतीनिमित्त मनीष कराळे मित्रपरिवारातर्फे प्रभाग क्रं.७ मध्ये गरजूंना धान्य वाटप

City Reporter by City Reporter
May 21, 2020
in उत्सव
Reading Time: 1 min read
80 1
0
छत्रपती संभाजीराजे जयंतीनिमित्त मनीष कराळे मित्रपरिवारातर्फे प्रभाग क्रं.७  मध्ये गरजूंना धान्य वाटप
30
SHARES
575
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

सिदाजी महाराज व्यायाम शाळेच्या वतीने पातुर शहरात निघाली भव्य कावड यात्रा…

आकोट( शिवा मगर): १४ मे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी राजे यांची जयंती दरवर्षी खूप मोठ्या स्तरावर संपुर्ण महाराष्ट्राभर साजरी केली जाते.त्यामध्ये नगरसेवक शिवसेना गटनेते मनीष रामाभाऊ कराळे मित्र परिवाराच्या वतीने सुद्धा अभिवादन प्रबोधन तसेच इतर सामाजिक उपक्रम राबवून दरवर्षी जयंती साजरी होत असते.परंतु यावर्षी कोरोना या जागतिक संकटामुळे सर्व उत्सव कार्यक्रम हे आपण आपल्या घरातून साजरे करत आहो.आज संपुर्ण जग हे आर्थिक संकटात सापडलेल असून त्यात मजूर वर्ग,गोरगरीब जनता यांना रोजगार नसल्याने या संकटाचा कठीण सामना करावा लागत आहे.अश्या परिस्थितीत शासन हे आपल्या स्तरावर काळजी घेत आहे परंतु त्यात आणखी मदतीची भर पडावी या करिता आज छत्रपती संभाजी राजे जयंतीनिमित्त प्रभाग क्रमांक ७ मध्ये मनीष रामाभाऊ कराळे मित्र परिवाराच्या वतीने गोरगरीब गरजू लोकांना धान्य वाटून जयंती साजरी करण्यात आली यावेळी नगरसेवक शिवसेना गटनेते मनीष कराळे,अरविंद मर्दाने,विशाल कोडापे,रुपेश शेंडे,माया पालेकर,तेजस पालेकर,सुधाकर पुंडकर हे उपस्थित होते.

Tags: akot news
Previous Post

लघुशंकेला जातो असे बोलून गेला अन जंगलात पळाला, तरुणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने गायब

Next Post

तेलंगाणाला जाणाऱ्या ३३ मजूरांची दोन एस.टी. बसने रवानगी

RelatedPosts

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
सिदाजी महाराज व्यायाम शाळेच्या वतीने पातुर शहरात निघाली भव्य कावड यात्रा…
Featured

सिदाजी महाराज व्यायाम शाळेच्या वतीने पातुर शहरात निघाली भव्य कावड यात्रा…

August 13, 2024
पंढरीत कार्तिकी वारीवेळी संचारबंदी
Featured

पंढरपूर : हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमली पंढरी!

July 17, 2024
अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठा महोत्सवारंभ
Featured

अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठा महोत्सवारंभ

January 16, 2024
खरीप पिकांच्या एमएसपी दरात भरीव वाढ
Featured

खरीप हंगाम पिकस्पर्धेसाठी अर्ज मागविले शेतकरी बांधवानी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

July 12, 2023
Social Justice
Featured

सामाजिक न्याय दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

June 23, 2023
Next Post
akola-bus-stand

तेलंगाणाला जाणाऱ्या ३३ मजूरांची दोन एस.टी. बसने रवानगी

guardian-minister

पालकमंत्र्यांनी केली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी रुग्णांना सर्वोत्तम सेवा द्या- पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे निर्देश

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.