अकोला: जिल्हा माहिती कार्यालय, अकोला
कोरोना अलर्ट
आज मंगळवार दि.१२ मे २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ)प्राप्त अहवालानुसार,
आज प्राप्त अहवाल-८१
पॉझिटीव्ह-नऊ
निगेटीव्ह-७२
अतिरिक्त माहिती
आज सायंकाळी पॉझिटिव्ह आढळलेल्या पाच रुग्णांपैकी तीन महिला व दोघे पुरुष आहेत.ते खैर मोहम्मद प्लॉट, भीमनगर व तिघेजण गवळीपूरा या भागातील रहिवासी आहेत.
दरम्यान आज सायंकाळी पाच जणांना पूर्ण बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले.त्यातील चौघे कलाल की चाळ व एक फतेह चौक येथील रहिवासी आहेत.हे पाचही जण दि.२८ एप्रिल रोजी दाखल झाले होते.
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-१६८
मयत-१४(१३+१),डिस्चार्ज-१९
दाखल रुग्ण(ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१३५
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
सावध रहा,घरातच रहा!