• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 16, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

१३८ अहवाल प्राप्तः १० पॉझिटीव्ह, १२८ निगेटीव्ह

Team by Team
May 9, 2020
in अकोला, Corona Featured, Featured, कोविड १९
Reading Time: 1 min read
78 1
0
akola-corona-update-3-april-2020
23
SHARES
564
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.९ : आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे १३८ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १२८ अहवाल निगेटीव्ह तर १० अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे आता पॉझिटीव्ह अहवाल असलेल्या अकोला जिल्ह्यातील व्यक्तींची एकूण संख्या १४७ झाली आहे. आजअखेर प्रत्यक्षात १२१ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजअखेर एकूण १६६० नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी १४०६ अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण १२५८ अहवाल निगेटीव्ह तर १४७ अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत व २५४ अहवाल प्रलंबित आहेत.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

आजपर्यंत एकूण १६८० जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे १४६३, फेरतपासणीचे ९६ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १०१ नमुने होते. आजपर्यंत एकूण १४०६ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे १२०९ तर फेरतपासणीचे ९६ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १०१ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या १२५८ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल १४७ आहेत. तर आजअखेर २५४ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.
आज दिवसभरात प्राप्त झालेल्या १३८ अहवालात १२८ अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर १० अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

१२१ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु

आता सद्यस्थितीत १४७ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील बारा जण (एक आत्महत्या व ११ कोरोनामुळे) मयत आहेत. तर गुरुवारी (दि.२३एप्रिल) सात जण व सोमवारी (दि.२७ एप्रिल) एका जणास, गुरुवारी (दि.३० एप्रिल) तिघांना आणि रविवार दि.३ मे रोजी दोघांना तर बुधवार दि.६ मे रोजी एकास असे १४ जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर सद्यस्थितीत १२१ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.

आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुणांपैकी पाच जण माळीपुरा येथील असून ते एकाच परिवारातील आहेत. त्यात तीन महिला व एक चार वर्षे वयाचा बालक व एक ३३ वर्षाचा पुरुष आहे. उर्वरित एक कांचनपूर येथील तसेच एक जुने शहर येथील व सकाळी पॉझिटीव्ह आढळलेल्या दोन्ही महिला असून त्यातील एक खैर मोहम्मद प्लॉट येथील तर दुसरी खंगनपुरा येथील आहे. खंगनपुरा येथिल महिला ही जिल्हा स्त्री रुग्णालयातून संदर्भित झाली आहे. अन्य एक रुग्ण हा कारंजालाड जि. वाशिम येथिल मुळ रहिवासी असून तो सराफा बाजार येथे आला होता.

दरम्यान आजअखेर १२४९ प्रवासी आले आहेत. त्यापैकी ६०४ गृहअलगीकरणात व ७८ संस्थागत अलगीकरणात असे ६८२ जण अलगीकरणात आहेत. तर ४४६ जणांचा अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. तर १२० रुग्ण हे विलगीकरण कक्षात आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.

Tags: अकोलाकोरोनाकोविड १९
Previous Post

उत्तर प्रदेशातील गोंड येथे विशेष रेल्वेने जाण्यासाठी अकोला येथून ४२७ मजूर एस.टी.ने अमरावतीला रवाना

Next Post

प्रतिबंधात्मक क्षेत्रात प्रभावी अंमलबजावणी करा- जिल्हाधिकारी पापळकर यांचे आदेश

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
कोरोनाच्या मुकाबल्यासाठी जिल्ह्यात सहा कोटींचा निधी उपलब्ध

प्रतिबंधात्मक क्षेत्रात प्रभावी अंमलबजावणी करा- जिल्हाधिकारी पापळकर यांचे आदेश

हे काय बघा अकोल्यात दोन पोलिसांमध्ये तुडुंब हाणामारी, व्हिडीओ व्हायरल

हे काय बघा अकोल्यात दोन पोलिसांमध्ये तुडुंब हाणामारी, व्हिडीओ व्हायरल

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.