• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 31, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

मुर्तिजापुर येथे सीसीआयचे कापुस खरेदी केंद्र सुरु करण्यास परवानगी; सोमवार (दि.११) पासुन नोंदणी तर मंगळवार (दि.१२) पासुन प्रत्यक्ष खरेदी

Team by Team
May 9, 2020
in अकोला, Featured
Reading Time: 1 min read
79 1
0
कापूस
36
SHARES
568
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.९- भारतीय कपास निगम (सी.सी.आय.) चे कापूस खरेदी केंद्र हे मुर्तिजापुर येथे कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सुरु करण्यास परवानगी मिळाली असून मुर्तिजापुर तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आता येत्या सोमवार दि.११ पासून नोंदणी करता येणार असून प्रत्यक्ष खरेदी मंगळवार दि.१२ पासून सुरु होणार आहे, असे जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी कळविले आहे.

या संदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बच्चू कडू, केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे व स्थानिक आमदार हरिष पिंपळे यांनी सतत पाठपुरावा केला होता. मुर्तिजापुर कार्यक्षेत्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कापूस खरेदी होण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांची गैरसोय दूर होण्यासाठी सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरु व्हावे असे आ. हरिष पिंपळे यांनी दि.२८ एप्रिल रोजी कळविले होते. यासंदर्भात दि.३० एप्रिल रोजी पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनीही बैठक घेऊन निर्देश दिले होते. तसे केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांनीही दि.६ रोजी आढावा बैठक घेऊन निर्देश दिले होते. त्यादृष्टीने भारतीय कपास निगम यांची कापूस केंद्र उघडण्याची प्रक्रिया पुर्ण झाली असून मंगळवार दि. १२ पासून खरेदी सुरु करता येणार आहे. त्यासाठी नोंदणीची सुरुवात दि. ११ पासून करता येणार आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तरी मुर्तिजापूर कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी सोमवार दि.११ पासून सकाळी ११ ते सायं ४ या वेळेत शेतकरी खालील क्रमांकावर फोन करुन नोंदणी करावी व टोकण क्रमांक घ्यावा.

नितीन पाठक-9405153256
गावंडे मॅडम-7038692447

शेतकऱ्यांनी ही नोंदणी फोन वरुन करावयाची आहे त्यासाठी प्रत्यक्ष येण्याची गरज नाही. मंगळवार दि.१२ मे पासुन प्रत्यक्ष खरेदीस सुरुवात सुरु होईल, असे डॉ. लोखंडे यांनी कळविले आहे.
ही सर्व प्रक्रिया पार पाडतांना कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर विविध प्रतिबंढात्मक उपाययोजनांचा अवलंब काटेकोरपणे करावा असे ही बाजार समितीच्या सभापती व सचिवांना कळविण्यात आले आहे.

कापूस खरेदी व विविध सुविधांबाबत माहितीसाठी सहकार विभागाची फेसबुक लिंक

अकोला जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी CCI मार्फत कापुस खरेदी, नाफेड ची खरेदी, पिककर्ज, कर्जमाफी योजना,APMC ई. बाबत नियमित माहीतीसाठी फेसबुक ग्रुपच्या खालील लिंकवर क्लिक करावे असे आवाहन जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रविण लोखंडे यांनी केले आहे.
लिंक याप्रमाणे-
https://www.facebook.com/groups/2380735472207590/

Tags: अकोलाकेंद्रीय राज्यमंत्री ना. धोत्रेपालकमंत्री ना.बच्चू कडू
Previous Post

गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कपाशीची पूर्व हंगामी लागवड करु नका -पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे आवाहन

Next Post

उत्तर प्रदेशातील गोंड येथे विशेष रेल्वेने जाण्यासाठी अकोला येथून ४२७ मजूर एस.टी.ने अमरावतीला रवाना

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
msrtc-st-bus

उत्तर प्रदेशातील गोंड येथे विशेष रेल्वेने जाण्यासाठी अकोला येथून ४२७ मजूर एस.टी.ने अमरावतीला रवाना

akola-corona-update-3-april-2020

१३८ अहवाल प्राप्तः १० पॉझिटीव्ह, १२८ निगेटीव्ह

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.