• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, June 12, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

महापौर सौ.अर्चना मसने यांनी घेतला मलेरिया विभागाचा आढावा.

Team by Team
May 9, 2020
in अकोला, Featured
Reading Time: 1 min read
77 1
0
archana masne review maleriya
12
SHARES
558
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि. 8 मे 20 – अकोला अहानगरपालिका क्षेत्रामध्‍ये कोरोना संक्रमीत रूग्‍णांची संख्‍येमध्‍ये दिवसेंदिवस वाढ होत असून व याचसोबत शहरामध्‍ये कंटेन्‍मेंट झोनच्‍या संख्‍येमध्‍ये सुध्‍दा वाढ होत असून त्‍या अनुषंगाने शहरामधील कंटेन्‍मेंट झोनची व सर्व प्रभागांमधील परिसराला निर्जंतूक करण्‍यासाठी फवारणी हा खूप महत्‍वाचा भाग असून आज महापौर सौ.अर्चना जयंत मसने यांनी उपमहापौर राजेंद्र गिरी व माजी महापौर विजय अग्रवाल यांच्‍या समवेत अकोला मनपा मलेरिया विभागाची आढावा सभा घेतली.

यासभेमध्‍ये मलेरिया विभागात आजरोजी कार्यरत पंप चालक, सुपरवायझर व त्‍यांच्‍याकडे असलेल्‍या प्रभागांची व कंटेन्‍मेंट झोनबाबतची तसेच प्रशासनाव्‍दारा देण्‍यात येणारी औषधी याबाबतची संपुर्ण माहिती घेण्‍यात आली आहे. तसेच यावेळी प्रत्‍येक प्रभागात दररोज सकाळी फवारणीसाठी दोन कर्मचारी देणे, प्रतिबंधीत क्षेत्रामध्‍ये प्रत्‍येक कंटेन्‍मेंट भागात फवारणीसाठी 10 कर्मचा-यांव्‍दारे फवारणीचे काम सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत करणे, शहरामध्ये फवारणीचे काम जास्‍त प्रभावीपणे करण्‍यासाठी नवीन 40 फवारणी पंप खरेदी करणे आदिंबाबतच्‍या सुचना यावेळी देण्‍यात आल्‍या. तसेच फवारणीसाठी लागणारी औषध पुरवठा शासनाकडून प्राप्‍त करून घेणे तसेच मनपा क्षेत्रातील ज्‍या भागात कोरोना पॉझेटीव्‍ह रूग्‍ण आढळून आल्‍याबरोबरच त्‍याच क्षणी तातडीने त्‍या भागात फवारणीचे काम सुरू करण्‍याबाबत सक्‍त ताकीद देण्‍यात आली. तसेच फवारणीच्‍या कामासाठी अतिरिक्‍त देण्‍यात आलेले कर्मचारी यांना तातडीने मलेरिया कार्यालय येथे रुजू करून घेण्‍यासाठी सुचना देण्‍यात आल्‍या.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

यावेळी सामाजिक कार्यकर्ता जयंत मसने, माजी नगरसेवक हरिभाउ काळे, सुपरवायझर पांडुरंग चिंचोळकर, प्रकाश बामनेट, अजय शिरसाट, पंजाब लोहापुरे यांचेसह सर्व पंप चालकांची उपस्थिती होती.

अधिक वाचा: बुलडाण्याची कोरोनामुक्तीकडे यशस्वी वाटचाल!

Tags: अकोलाउपमहापौर राजेंद्र गिरीमहापौर सौ.अर्चना जयंत मसने
Previous Post

अकोल्यात पुन्हा दोन पॉझिटिव्ह रुग्णांची भर,कोरोनाबधितांचा आकडा १३९ वर

Next Post

अकोल्यात पुन्हा आठ पॉझिटिव्ह रुग्णांची भर, कोरोनाची कंनचनपुर गावात एन्ट्री,एकूण संख्या १४७ वर

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
corona thermal screening

अकोल्यात पुन्हा आठ पॉझिटिव्ह रुग्णांची भर, कोरोनाची कंनचनपुर गावात एन्ट्री,एकूण संख्या १४७ वर

msrtc-st-bus

गावी जाण्यासाठी ११ मेपासून मोफत एसटी सेवा सुरू होणार

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.