• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

बाळापुर विधानसभा मतदार संघातील नागरीकांकरिता आमदार नितीन देशमुख यांच्या कडून ४५ हज़ार सॅनिटायझर बॉटल चे वाटप

Media Desk by Media Desk
May 8, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कोविड १९
Reading Time: 1 min read
77 1
0
बाळापुर विधानसभा मतदार संघा
17
SHARES
556
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

अकोला (प्रतिनिधी)- मतदार संघा सह ज़िल्हा मध्ये कोरोना प्रसार वाढत असल्याने मतदार संघातील जनतेकरीता आज दिनांक ०८/०५/२०२० रोज़ी शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांच्या तर्फे बाळापुर विधानसभा मतदार संघातील नागरीकांकरिता ४५ हज़ार सॅनिटायझर बॉटलचया गाडीची रवानगी करन्यात आली. याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री जितेंद्र पापडकर अकोला यांनी या गाडीना हिरवी झेंडी दाखवली यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा जि.प सदस्य गोपाल दातकर, जि. प मुख्यकार्यकारी अधिकारी श्री पवार , जि.प. सदस्य श्री अप्पू तिडके, गटविकास अधिकारी पातूर श्री शिंदे , गटविकास अधिकारी बाळापूर श्री वाघ , श्री बबलू देशमुख उर्फ़ अनिरुध देशमुख, युवासेना उपजिल्हाप्रमुख श्री राहुल कराळे, श्री अजय देशमुख ,श्री दीपक बोचरे ,श्री सौरभ घोलपकार आदी उपस्थित होते. सॅनिटायझर घेवुन गाडया आज जिल्हाधिकारी कार्यालय येथून रवाना झाल्या.

Tags: आमदार नितीन देशमुखबाळापुर विधानसभा मतदार संघ
Previous Post

अकोल्यात आणखी २४ कोरोनाबाधितांची भर,एक महिला मृत तर कोरोनाबाधितांची संख्या १२९

Next Post

स्थलांतरित कामगारांकडून भाडे आकारु नये – प्रकाश आंबेडकर

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
स्थलांतरित कामगारांकडून भाडे आकारु नये – प्रकाश आंबेडकर

स्थलांतरित कामगारांकडून भाडे आकारु नये - प्रकाश आंबेडकर

akola-corona-update-breaking-news

बाप रे ...आज अकोल्यात एकाच दिवसात निघाले ४२ रुग्ण,कोरोनाबाधित १३७ वर

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.