अकोला: जिल्हा माहिती कार्यालय, अकोला
कोरोना अलर्ट
आज शुक्रवार दि.८ मे २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,
आज प्राप्त अहवाल- ८९
पॉझिटीव्ह-१०
निगेटीव्ह- ७९
अतिरिक्त माहिती
आज पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण सहा महिला (त्यात एक १२ वर्षाची मुलगी) व चार पुरुष आहेत. त्यातले आठ जण बैदपुरा येथील रहिवासी आहेत. तर एक भगतसिंह चौक माळीपूरा व अन्य एक जुने शहर येथील रहिवासी आहे.
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-१०५
मयत-११,डिस्चार्ज-१४
दाखल रुग्ण(ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह)-८०
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
सावध रहा,घरातच रहा!