• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 4, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

तेल्हारा येथील माजी नगरसेवकाने आईच्या शुद्ध क्रियेला गोर गरिबांना दिले जेवण

City Reporter by City Reporter
May 21, 2020
in अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
81 0
0
telhara-nagarsevak
13
SHARES
581
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा (प्रतिनिधी)- तेल्हारा येथील आसरा माता मंदिराजवळील रहिवाशी प्रतिष्ठित नागरिक तथा न प चे माजी नगरसेवक रमेश देवमन धारपवार यांच्या मातोश्री चे गत 27 एप्रिल रोजी वयाच्या 65व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले लॉक डाऊन कालखंड असल्याने स्व गयाबाई देवमन धारपवार यांची शुध्दक्रीया कौटुंबिक स्वरूपात साजरी करण्याचा निर्णय घेऊन शहरातील गोरगरीब व गरजूंना शुद्ध क्रिया निमित्त दिनांक 7 मे रोजी सायंकाळी सहा वाजता सोशल डिस्टन्सिंगने बसून भोजन वितरण करण्यात आले या स्तुत्य समाजसेवी उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे
या उपक्रमाची प्रेरणा आसरा माता मंडळ तेल्हाराच्या कार्यकर्त्यांकडून मिळाल्याचे भोजनदान दाते रमेश धारपवार यांनी सांगितले या कार्यासाठी आसरामाता मंडळाचे सेवाभावी कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभल्याचे ही त्यांनी सांगितले लाँग डाऊन मुळे साई मंदिर परिसरात अडकून पडलेले भाट जमातीच्या सुमारे 50 आबालवृद्ध स्त्री-पुरुष मुले तसेच टावर चौकात गोरगरीब गरजू समाज बांधवांना पत्रवाळी द्रोन देऊन वरण भात भाजी पोळी बुंदी शेव इत्यादी अन्न पदार्थांचे सन्मानपूर्वक वितरण करण्यात आले यावेळी तहसीलदार राजेद्रं सुरळकर आसरा माता मंडळाचे कार्यकर्ते पत्रकार यांची उपस्थिती होती शेकडो च्या सुमारास गरजूंनी भोजनाचा लाभ घेतला

Tags: nagarsevak
Previous Post

अकोल्यात येऊ इच्छिणाऱ्या २८० जणांना ना-हरकत तर जाणाऱ्या १५९० जणांना ई-पास

Next Post

देशी दारूचे दुकान बंद करा नाहीतर गावा बाहेर करा ….अकोली जहाॅगीर येथील ग्रामस्थाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी…..

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
akoli jahagir

देशी दारूचे दुकान बंद करा नाहीतर गावा बाहेर करा ....अकोली जहाॅगीर येथील ग्रामस्थाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी.....

akola corona breaking news

ब्रेकिंग-अकोल्याने गाठली शंभरी,आज पुन्हा दहा रुग्णांची भर, एकूण कोरोनाबाधितांची संख्या १०५

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.