अकोला,दि.६ – सम आणि विषम तारखांना आस्थापना सुरु/ बंद ठेवण्याबाबतच्या आदेशात बदल करुन दररोज सकाळी सहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत आवश्यक व्यवहारांसाठी अटी शर्तीसह मुभा देण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले आहेत.
सविस्त्रार – अकोला जिल्हयात संचार बंदी आदेशात बदल,काय आहेत बदल वाचा सविस्तर बातमी