• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 20, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

११३ अहवाल प्राप्तः नऊ पॉझिटीव्ह, १०४ निगेटीव्ह

Team by Team
May 4, 2020
in अकोला, Corona Featured, Featured, कोविड १९
Reading Time: 1 min read
78 0
0
akola-corona-update-3-april-2020
27
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.४- आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे ११३ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १०४ अहवाल निगेटीव्ह तर नऊ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आता एकूण पॉझिटीव्ह अहवाल असलेल्या व्यक्तींची एकूण संख्या ६४ झाली असून प्रत्यक्षात ४४ ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार,आजअखेर एकूण ९४२ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ९०५ अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण ८४१ अहवाल निगेटीव्ह तर ६४ अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत व ३७ अहवाल प्रलंबित आहेत.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

आजपर्यंत एकूण ९४२ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ७६७, फेरतपासणीचे ९५ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ८० नमुने होते. आजपर्यंत एकूण ९०५ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ७३० तर फेरतपासणीचे ९५ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ८० अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ८४१ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल ६४ आहेत. तर आज अखेर ३७ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.

आज प्राप्त झालेल्या ११३ अहवालात १०४ अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर नऊ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
आता सद्यस्थितीत ६४ अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील सात जण मयत आहेत. तर गुरुवारी (दि.२३एप्रिल) सात जण व सोमवारी (दि.२७एप्रिल) एका जणास, गुरुवारी (दि.३० एप्रिल) तिघांना आणि रविवारी (दि.३ मे) दोघांना असे १३ जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर सद्यस्थितीत ४४ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.

आज सकाळी साडेनऊ वाजता अहवाल प्राप्त झाले तेव्हा नऊ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. तर सायंकाळी सर्व अहवाल निगेटीव्ह आले. आज सकाळी ज्या नऊ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले त्यातील पाच जण कृषिनगर अकोला येथील रहिवासी आहेत तर उर्वरित चौघांपैकी कोठडी बाजार,लाल बंगला, बैदपुरा अकोला व अंतरी बाळापूर येथील रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.

अधिक वाचा: महाराष्ट्रातील मजुरांचा प्रवास खर्च महाराष्ट्र काँग्रेस करणार

Tags: कोविड १९
Previous Post

बियाणे, खते, किटकनाशके खरेदी करतांना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी- जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Next Post

सहकार विभागातर्फे घरपोच फळे, भाजीपाला पोहोचविण्याची सुविधा

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
शेतकरी गट पोहोचविणार घरपोच भाजीपाला

सहकार विभागातर्फे घरपोच फळे, भाजीपाला पोहोचविण्याची सुविधा

Ajit Pawar

कोरोनामुळे राज्यात नोकरभरती बंद,चालू कामे बंद,नव्या कामांना परवानगी नाही,अर्थ खात्याचा निर्णय

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.