अकोला – राज्यात दोन आठवडा लॉकडाउन वाढविला असून, या पार्श्वभूमीवर तसेच जिल्ह्यातील कोरोनाची सध्यस्थिती पाहता… अकोला शहरात उद्यापासून दोन दिवस पूर्णता लॉकडाउन पुकारला आहे औषधी दुकानेसह दवाखाने वगळता सर्व आस्थापना बंद राहील, दरम्यान, ५ मे नंतर सर्व आस्थापना पुन्हा सम-विषम दिवस सुरळीतं होईल. – जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी, अकोला.