• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

लॉक डाऊन दरम्यान शहर वाहतूक शाखेकडून एक हजार पेक्षा जास्त वाहने जप्त, 10 हजार 500 पेक्षा जास्त वाहनांवर दंडात्मक कार्यवाही, परंतु अकोला वासीयांचे “हम नही सुधरेंगे हेच धोरण कायम

City Reporter by City Reporter
May 21, 2020
in Featured, अकोला जिल्हा, अकोला शहर, कोविड १९, वाहतूक
Reading Time: 1 min read
80 1
0
vehicle seized akola lockdown

File Photo

21
SHARES
577
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

अकोला(दीपक गवई)- अकोला शहरात दररोज कोरोनाचे तांडव सुरू आहे, दररोज पॉझिटीव्ह रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे, करोना ग्रस्त रुग्णाचे अर्ध शतक ओलांडले आहेत, आज शहराच्या चारही दिशेला करोना रुग्ण आढळून आल्याने, शहराचा कोणताही भाग आज सुरक्षित नाही, प्रशासना तर्फे वारंवार नागरिकांना घरीच थांबण्याचे आवाहन करण्यात येत आहे, परंतु हम नही सुधरेंगे च्या धर्तीवर अकोलेकर प्रशासनाच्या सुचनेकडे दुर्लक्ष करून प्रशासना कडून दिलेल्या सवलतीचा गैरफायदा घेऊन अगदी छोट्यामोठ्या कारणाने वाहना सह बाहेर पडून मुक्त संचार करीत असल्याने अश्या वाहन धारकावर जरब बसावी म्हणून पोलीस अधीक्षक अमोघ गावकर ह्यांचे निर्देशा प्रमाणे शहर वाहतूक शाखा प्रमुख गजानन शेळके आपल्या कर्मचाऱ्यासह दररोज रस्त्यावर उतरून आपल्या जवळ वाहनांचे कागदपत्र न बाळगणाऱ्या व कोणतेही वाजवी कारणा शिवाय फिरणाऱ्या जवळपास 1100 वाहन धारकांची वाहने जप्त करून शहर वाहतूक शाखेत जमा करण्यात आली तसेच लॉक डाऊन च्या काळात कागदपत्रे जवळ न बाळगणाऱ्या 10500 वाहन धारकावर विविध कलमान्वये दंडात्मक कार्यवाही करून 8 लक्ष रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, एवढ्या मोठ्या संख्येने दंडात्मक कार्यवाही व वाहने जप्त करूनही अकोला शहर वासी सुधारण्याचे नाव घेत नाहीत, अकोले कारांची हीच वृत्ती कायम राहिली तर भविष्यात कोरोनाचे संकट अधिक गडद झाल्या शिवाय राहणार नाही हे नक्की

Tags: akola peoplepeople roaming outside
Previous Post

कांदा पीक पुर्णत्वास मात्र बाजारपेठ अभावामुळे उत्पादक अडचणीत.

Next Post

जाणून घ्या ४ मेपासून कोणत्या झोनमध्ये काय सवलत

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
people travel during lockdown

जाणून घ्या ४ मेपासून कोणत्या झोनमध्ये काय सवलत

Lockdown

लॉकडाऊन ३ मध्ये राज्य शासनाकडून मार्गदर्शक सूचना

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.