• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, June 19, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

अकोल्याला लागले कोरोनाचे ग्रहण एकाच दिवशी निघाले आठ पॉसिटीव्ह रुग्ण,५८ अहवाल प्राप्त त्यापैकी ५० निगेटीव्ह,२४ रुग्ण घेत आहेत उपचार

City Reporter by City Reporter
May 23, 2020
in Corona Featured, अकोला जिल्हा, कोविड १९, ठळक बातम्या, विदर्भ
Reading Time: 1 min read
77 1
0
corona-breaking
21
SHARES
557
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.२- आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोरोना संसर्ग तपासणीचे ५८ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ५० अहवाल निगेटीव्ह तर आठ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. दरम्यान शुक्रवारी (दि.१) दाखल एका रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान आता पॉझिटीव्ह अहवाल असलेल्या व्यक्तींची एकूण संख्या ४० झाली असून प्रत्यक्षात २४ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार,आजअखेर एकूण ७७० नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ७२९ अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण ६८९ अहवाल निगेटीव्ह तर ४०अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत व ४१ अहवाल प्रलंबित आहेत.

आजपर्यंत एकूण ७७० जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ६०२, फेरतपासणीचे ९४ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ७४ नमुने होते. आजपर्यंत एकूण ७२९ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ५६१ तर फेरतपासणीचे ९४ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ७४ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ६८९ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल ४० आहेत.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

आज प्राप्त झालेल्या ५८ अहवालात ५० अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर आठ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
आता सद्यस्थितीत ४० जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील पाच जण मयत आहेत. तर गुरुवारी (दि.२३) सात जण व सोमवारी (दि.२७) एका जणास व गुरुवारी (दि.३०) तिघांना असे ११ जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर सद्यस्थितीत २४ जण उपचार घेत आहेत.

दरम्यान शुक्रवारी (दि.१) पॉझिटीव्ह अहवाल आलेल्या ७९ वर्षीय पुरुष रुग्णाचे उपचारा दरम्यान निधन झाले,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून देण्यात आली.

एकाच दिवशी आठ पॉझिटीव्ह
आज सकाळी साडेनऊ वाजता अहवाल प्राप्त झाले तेव्हा सहा जण पॉझिटीव्ह रुग्ण आढळले होते. तर सायंकाळी पाच वाजता प्राप्त अहवालात दोघा जणांचे अहवाल प्राप्त झाले. सकाळी प्राप्त अहवालातील एक रुग्ण हा मोहम्मद अली रोडवरील रहिवासी आहे. तर अन्य पाच हे अकोट फैल, मेहेरनगर, सुधीर कॉलनी, शिवाजी नगर, कमलानगर अशा पाच वेगवेगळ्या भागातील रहिवासी आहेत. हे पाचही जण एकाच खाजगी रुग्णालयात काम करतात. त्यात डॉक्टरचाही समावेश आहे. दि. २८ रोजी अत्यवस्थ अवस्थेत दाखल ज्या महिला रुग्णाचा लगेचच मृत्यू झाला होता, त्या महिलेच्या संपर्कात हे पाचही जण आले होते. शासकीय रुग्णालयात येण्याआधी ती महिला या खाजगी रुग्णालयात गेली होती. तर सायंकाळी अहवाल आलेले रुग्णांत एका ३० वर्षीय महिलेचा समावेश असून अन्य एक ४० वर्षीय पुरुष आहे आणि ते फतेह चौक व बैदपूरा या भागातील रहिवासी आहेत, त्यांचे संपर्क शोधण्याचे काम सुरु आहे.
दरम्यान आजअखेर ७८८ प्रवासी आले आहेत. त्यापैकी ३२४ गृहअलगीकरणात व ९८ संस्थागत अलगीकरणात असे ४२२ जण अलगीकरणात आहेत. तर २४५ जणांचा अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. तर १२१ रुग्ण हे विलगीकरण कक्षात आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.

Tags: akola breaking newsakola corona updateakola red zonecorona grahancorona positive akola
Previous Post

बिग ब्रेकिंग : अकोल्यात आणखी सहा पॉझिटिव्ह; एका डॉक्टरचाही समावेश रुग्ण वाढण्याची शक्यता!

Next Post

प्रधानमंत्री गरिब कल्याण योजना; महिला खातेदारांच्या खात्यावर जमा रकमा काढण्यासाठी वेळापत्रक

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
PM Garib kalyan Yojna

प्रधानमंत्री गरिब कल्याण योजना; महिला खातेदारांच्या खात्यावर जमा रकमा काढण्यासाठी वेळापत्रक

Jitendra Papalkar

अडकलेल्या प्रवाशांसाठी ‘ऑनलाईन’ सुविधा; जिल्हा प्रशासनाची अधिसूचना

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.