अकोला जिल्हयातून बाहेर जाणाऱ्या मजूर / कामगार / पर्यटक / भाविक / विद्यार्थी व इतर व्यक्तींनी राज्याबाहेर / राज्याअंतर्गत जाण्यासाठी परवानगी देण्याबाबतचे विनंती अर्ज
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScjpg0sTblUs_z1gkM64tQ8hG0WSA9fy4fkDbz_UYEDjggwAA/viewform
सदर माहिती भरल्यानंतर संबधित जिल्हा / राज्यासोबत संपर्क साधण्यात येईल.
आणि त्या जिल्हा / राज्याशी समन्वय करून नाहरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर पुढील काय्वायी करण्यात येईल.
आपण उपरोक्त लिंक वर आपली माहिती भरून प्रशासनास सहकार्य करावे
0724-2424444 – जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला