• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, September 21, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

गावाला जाण्यासाठी लागणारा अर्ज,नोडल अधिका-यांची नावे,मोबाईल नंबर पाहिजेत: तर करा फक्त एक क्लिक

City Reporter by City Reporter
May 23, 2020
in Featured, ठळक बातम्या, राज्य, राष्ट्रीय, वाहतूक, विदर्भ
Reading Time: 1 min read
97 1
0
एसटी ST Bus
14
SHARES
698
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : देशात आणि राज्यात असलेल्या कोरोनाला विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन घोषित करण्यात आला.मात्र यामुळे राज्यात विविध ठिकाणी इतर राज्यातील आणि महाराष्ट्रातील जिल्ह्यात इतर जिल्ह्यातील  विविध कामगार,पर्यटक,विद्यार्थी अडकले असल्याने विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.  आता या लोकांना आपल्या गावी जाण्याचा मार्ग मोकळा झाला असून राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना नोडल अधिकारी म्हणून घोषित केले आहे. यामुळे ज्या ठिकाणी कामगार,पर्यटक आणि विद्यार्थी अडकलेले आहे. त्यानी त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात संपर्क साधून परवानगीसाठी अर्ज दाखल करायचा आहे.अर्जाचा नमुना आणि प्रत्येक जिल्ह्याचे नोडल अधिकारी त्यांची नावे, मोबाईल आणि दुरध्वनी क्रमांक पुढील प्रमाणे.

arj annexure b format

हेही वाचा

स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार स्वस्थ नारी, सशक्त परिवार’अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ

२९ सप्टेंबर रोजी शेतकरी शेतमजूरांच्या विविध प्रश्नांवर व कर्ज वसुलीविरोधात ‘आसुड मोर्चा’

अकोला जिल्हयातून बाहेर जाणाऱ्या व येणाऱ्या कामगार, पर्यटक, भाविक, विद्यार्थी व इतर व्यक्तींनी जाण्यासाठी अर्ज

महाराष्ट्र शासन आदेश महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग, मंत्रालय, मुंबई क्र.डीएमयु२०२०/प्र.क्र.९२/डी.एम-१, दि.३० एप्रिल, २०२० नुसार लॉकडाऊनच्या कालावधीत विविध राज्यांमध्ये अडकलेले विस्थापित कामगार / पर्यटक / भाविक / विद्यार्थी व इतर व्यक्तिंना महाराष्ट्र राज्यामध्ये येण्यासाठी व महाराष्ट्रामध्ये असलेल्या लोकांना त्यांच्या संबंधित राज्यामध्ये जाण्याकरीता तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये एका जिल्ह्यातून दुस-या जिल्ह्यामध्ये जाण्याकरीता नियुक्त करण्यात आलेले महाराष्ट्र राज्यातील सक्षम प्राधिकारी/जिल्हाधिकारी यांचा तपशील.

पुढील यादी नोडल अधिका-यांची असून, त्यामध्ये मोबाईल आणि दुरध्वनी क्रमांक देण्यात आला आहे.

KOKAN  S. Dund- 9967913029 ,22872742/4132 8108129955, 27571324/1501

Mumbai-City -Rajiv Nivatkar 9664666666 ,22662440,22660981

Mumba iSuburban -Milind Borikar-9930998969,8879081263,022 26514742

Thane- Rajesh Narvekar-8108533334 -25344041

Palghar- Dr. Kailas Shinde-9820647580-02525 253111

Raigad -Nidhi Choudhari-7045660911-02141-222001

Ratnagiri- Laxminarayan Mishra -8806946708-02352-222301

Sindhudurg-K. Manjullakshmi -9673703072-02362-228844

NASHIK- Suraj Mandhare-9422984141-0253-2575703

Dhule-Sanjay Yadav-7420026456-02562-288701

Jalgaon-Avinash Dhakane-869486624-0257-2220400

Ahmednagar-Rahul Dwivedi-8806268811-0241-2345001

Nandurbar- Dr. Rajendra Bharud -9403300034-02564-221001

PUNE Divcom-  Dr. Dipak Mhaiskar-9011373444-9822107615 ,020-26362223

Collectors-Pune-Naval Kishor Ram-7720010751-020-26114949

Solapur- Milind Shambharkar-9870102893-0217-2731000

Satara-Shekhar Singh-8806946449-02162-232750

Sangli-Abhijit Chowdhari-9637200961-0233-2602001

Kolhapur- D.B. Desai-8308266889-0233-2666751

Nagpur- R. H. Thakare-8142076259-0712-2564973

Wardha-V.L Bhimanwar-9892604466-07152-240102

Chandrapur- Kunal Khemnar-9892604466-0752-240102

Bhandara-M.J. Pradeep Chandran-9765229668-07184-254555

Gadchiroli- Deepak Singla-8806946698-07132-222001

Gondia-Dr. Kadambari Balkawde-8698507777-07182-236149

Amaravati-Shailesh Nawal-8698886611-0721-2662522

Akola-J.S. Papalkar-9420487055-0724-2424442

Yavatmal-A.A. Gulane-9545464000-07232-242501

Buldhana-Suman Chandra-9767670791-07262-242307

Washim-H. Modak-9436894780-07252-233400

Aurangabad-Uday Chaudhari-9209195661-0240-2331200

Beed-Rahul Rekhawar-8411866027-02442-222201

Nanded-Vipin Itenkar-7060731408-02462-237101

Parbhani-P. Sivasanka-r7020150970-02452-223555

Jalana-Ravindra Binwade-8806742835-02482-224700

Usmanabad-Deepa mumnde-9637198628-02472-237101

Latur-Shri G Sreekanth,9921044466-02382-224001

Hingoli-Ruchesh Jayavanshi -7775072727-02456-221701/1460

Tags: nodal officers
Previous Post

‘महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्यांना मानाचा मुजरा’

Next Post

३ मेनंतर मुंबई, ठाणे, पुणे वगळता इतर ठिकाणी लॉकडाऊनमध्ये मोकळीक देणार: उद्धव ठाकरे

RelatedPosts

स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार स्वस्थ नारी, सशक्त परिवार’अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ
Featured

स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार स्वस्थ नारी, सशक्त परिवार’अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ

September 17, 2025
२९ सप्टेंबर रोजी शेतकरी शेतमजूरांच्या विविध प्रश्नांवर व कर्ज वसुलीविरोधात ‘आसुड मोर्चा’
Featured

२९ सप्टेंबर रोजी शेतकरी शेतमजूरांच्या विविध प्रश्नांवर व कर्ज वसुलीविरोधात ‘आसुड मोर्चा’

September 17, 2025
तेल्हारा अकोला बसचा आपत्कालीन दरवाजा खोलून प्रवाशांना पडावे लागले बाहेर
Featured

तेल्हारा अकोला बसचा आपत्कालीन दरवाजा खोलून प्रवाशांना पडावे लागले बाहेर

September 15, 2025
पत्रकाराला धमकावणाऱ्या “त्या मुजोर” ठेकेदारावर गुन्हे दाखल करा
Featured

पत्रकाराला धमकावणाऱ्या “त्या मुजोर” ठेकेदारावर गुन्हे दाखल करा

September 15, 2025
तेल्हारा पोलिसांचा समाजासमोर आदर्श : चक्क बैलगाडीतून बाप्पाची मिरवणूक
Featured

तेल्हारा पोलिसांचा समाजासमोर आदर्श : चक्क बैलगाडीतून बाप्पाची मिरवणूक

September 10, 2025
तेल्हारा तालुक्यामध्ये सेवा पंधरवडा होणार साजरा,तहसिलदार समाधान सोनवणे यांचे आवाहन
Featured

तेल्हारा तालुक्यामध्ये सेवा पंधरवडा होणार साजरा,तहसिलदार समाधान सोनवणे यांचे आवाहन

September 10, 2025
Next Post
chief-minister-uddhav-thackeray

३ मेनंतर मुंबई, ठाणे, पुणे वगळता इतर ठिकाणी लॉकडाऊनमध्ये मोकळीक देणार: उद्धव ठाकरे

निवडणूक आयोग

मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीचा पेच सुटला;निवडणूक आयोगाची परवानगी

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार स्वस्थ नारी, सशक्त परिवार’अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ

स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार स्वस्थ नारी, सशक्त परिवार’अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ

September 17, 2025
तेल्हारा अकोला बसचा आपत्कालीन दरवाजा खोलून प्रवाशांना पडावे लागले बाहेर

तेल्हारा अकोला बसचा आपत्कालीन दरवाजा खोलून प्रवाशांना पडावे लागले बाहेर

September 15, 2025
आर्थिक फसवणूक  गुन्हयामधील आरोपीला इंदौर मध्य प्रदेश येथून अटक

आर्थिक फसवणूक गुन्हयामधील आरोपीला इंदौर मध्य प्रदेश येथून अटक

September 20, 2025
पत्रकाराला धमकावणाऱ्या “त्या मुजोर” ठेकेदारावर गुन्हे दाखल करा

पत्रकाराला धमकावणाऱ्या “त्या मुजोर” ठेकेदारावर गुन्हे दाखल करा

September 15, 2025
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.